पुण्यातील मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2015, 09:11 AM ISTपुण्यातील मानाच्या गणपतींचे होणार हौदात विसर्जन
पुण्यात प्रथमच मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. हा निर्णय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी घेतलाय. महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
Sep 26, 2015, 08:25 AM ISTFTII विद्यार्थ्यांचा पोलीस रेकॉर्ड, आरटीआय अंतर्गत माहिती उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 09:27 PM IST१० महिन्यांच्या बाळाचं वजन तब्बल १७ किलो!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 09:01 PM ISTFTII विद्यार्थ्यांचे कारनामे, लाखोंचा अपहार, RTI अंतर्गत धक्कादायक माहिती उघड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 08:56 PM ISTFTII विद्यार्थ्यांचा चौहान यांना विरोध नाही, RTI अंतर्गत उघड, मग आंदोलन कशासाठी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:19 PM ISTपाहा झटपट गणेशोत्सवाच्या सर्व बातम्या एकाच क्लिकवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:19 PM ISTआयकर विभागाच्या २ अधिकाऱ्यांना अटक, प्रिन्टरमध्ये सापडले पैसे
पुण्यात आयकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या अॅण्टीकरप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. सीबीआयच्या एसीबीने कार्यालयावर धाड टाकली तेव्हा त्यांना प्रिंटरमध्ये देखील पैसे सापडले.
Sep 22, 2015, 09:47 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात, सात ठार
Sep 21, 2015, 07:27 PM ISTएक्सप्रेसवेवर भीषण अपघात, सात ठार, दोन गंभीर जखमी
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धोंडेवाडी या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी गेलेल्या धोंडे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला
Sep 21, 2015, 07:13 PM ISTपाणीगळतीचा फोटो काढा आणि ५०० रुपये मिळवा
पाणीगळतीचा फोटो काढा आणि ५०० रुपये मिळवा
Sep 21, 2015, 11:06 AM IST१० महिन्यांच्या बाळाचं वजन तब्बल १७ किलो!
पुण्यामधल्या एका अवघ्या १० महिन्यांच्या बाळाला लठ्ठपणाचा अजब आजार जडलाय.
Sep 21, 2015, 10:36 AM ISTपावसाचा कहर, डोंगराला पडले चक्क भगदाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 10:07 AM ISTडोंगराला भगदाड पडल्याने बंद पडलेली मुंबई - पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक पूर्ववत
गेल्या महिन्यापासून गायब झालेला वरुन राजा असा काही बरसला की दुष्काळाचे सावट काहीप्रमाणात दूर झाले तर काही ठिकाणी चांगलाच फटका बसला. मावळ येथे डोंगळारा भगदाड पडल्याने पावसाचे तुफान पाणी मुंबई - पुणे महामार्गावर आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. आता पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने पावसाचे पाणी ओसले. त्यामुळे मुंबई-पुणे वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
Sep 19, 2015, 07:27 AM IST