पुणे

पुणे शहरात पाऊसच पाऊस

 शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.

Jul 3, 2016, 09:05 PM IST

पक्क्या पुणेकरांसाठी एक गुड न्यूज...

पुणेकरांसाठी एक गुड न्यूज... पीएमपीच्या ताफ्यात लवकरच १५५० नवीन बसेसची भर पडणार आहे. 

Jul 2, 2016, 11:02 PM IST

माऊलींच्या पालखीचं पुण्यनगरीत टाळघोषानं स्वागत

माऊलींच्या पालखीचं पुण्यनगरीत टाळघोषानं स्वागत

Jun 29, 2016, 09:17 PM IST

फुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर?

गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे. 

Jun 26, 2016, 10:21 PM IST

'स्मार्ट' पुणेकरांना माझा नमस्कार, नरेंद्र मोदी मराठीत

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट सिटी योजनेच्या उद्घाटनासाठी पुण्यात दाखल झालेत... 

Jun 25, 2016, 06:15 PM IST

मोदी आज पुण्यात, स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभपूर्वी वादाची ठिणगी

स्मार्ट सिटी योजनेची वर्षपूर्ती तसेच या योजनेतील कामांचा शुभारंभ आज पुण्यात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. दरम्यान, महापौर यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याबद्दल वाद झाला आहे. 

Jun 25, 2016, 08:05 AM IST

...तो अपघात नव्हता तर ती आत्महत्या होती

...तो अपघात नव्हता तर ती आत्महत्या होती

Jun 24, 2016, 02:32 PM IST

पुण्यात रोडरोमियोचा मुलीच्या घरावर हल्ला

शाळकरी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून रोडरोमियोनं मुलीच्या पालकांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवाय तिच्या घरापुढील गाडयांचीही तोडफोड केली आहे. यामुळं परिसरातल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मंगळवारपेठेत राहणा-या आशिष डांगे हा रोडरोमियो गांधी विकासनगरमधल्या मुलीची वारंवार छेड काढायचा. रस्त्यात अडवून तिला धमकवायचा. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीनं याबाबत पालकांना सांगितलं. तिच्या पालकांनी याबाबत जाब विचारल्याचा आशिष डांगेला राग आला. त्यानंतर त्यांनं मित्रांना बोलावून मुलीच्या घराजवळच्या गाड्यांची तोडफोड केली.

Jun 23, 2016, 07:02 PM IST

पुण्यातील इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचं प्रक्षेपण

पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहाचंही आज प्रक्षेपण झालं. स्वयम असं या उपग्रहाचं नाव आहे. स्वयम अवकाशात झेपावताच पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला अशाप्रकारचा पहिलाच उपग्रह आहे. एका विशेष प्रकल्पा अंतर्गत स्वयमची निर्मिती करण्यात आली आहे. 

Jun 22, 2016, 10:35 PM IST

मनसेला लागले मनपा निवडणुकीचे वेध

मनसेला लागले मनपा निवडणुकीचे वेध

Jun 22, 2016, 10:21 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

Jun 22, 2016, 10:20 PM IST