पाकणीजवळ भीषण अपघात; चार जण जागीच ठार

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत.

Updated: Oct 14, 2016, 12:38 PM IST
पाकणीजवळ भीषण अपघात; चार जण जागीच ठार title=

सोलापूर : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात चार जण ठार झाले आहेत.

पाकणी गावाजवळ हा अपघात झाला. बोलेरो आणि कंटेनर यांच्यात धडक होऊन ही दुर्घटना घडली.

पाकणीजवळ भीषण अपघात; चार जण जागीच ठार

या अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण एकाच कुटुंबातले आहेत. 

दुर्दैव म्हणजे, उपचारासाठी ते रुग्णालयात चालले होते. मात्र त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातला.