पुणे : भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:41 PM ISTपुण्याचा 'मिसळ महोत्सव', आज शेवटचा दिवस
सिंहगडाच्या पायथ्याशी सध्या मिसळ महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाला खवैय्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
Oct 9, 2016, 11:14 AM ISTदोन्ही पाय गमावल्यानंतरही... त्याची कहाणी प्रेरणादायीच!
दोन्ही पाय गमावल्यानंतरही... त्याची कहाणी प्रेरणादायीच!
Oct 8, 2016, 10:10 PM ISTजेलमधून पतीला सोडविताना पत्नीच अशी गेली तुरुंगात
जेलमध्ये असलेल्या पतीला सोडवायला पैशांची गरज होती. म्हणून एका महिलेने थेट अवैधरित्या शस्त्रविक्री सुरू केली. पण हा प्रकार महिलेलाच जेलमध्ये घेऊन गेला.
Oct 6, 2016, 09:54 PM ISTवाहतूक नियम पाळण्याची पुणेकरांची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:48 PM ISTपुणे-पिंपरी चिंचवड पालिकेतील प्रभाग रचनेसह प्रभागांचे उद्या आरक्षण
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवक त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतील इच्छुकांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसह प्रभागांचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे.
Oct 6, 2016, 07:34 PM ISTपुणेकरांनी घेतली वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ
शहरात आज कोणीही विचार केला नसेल अशी गोष्ट घडली. वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ पुणेकरांनी घेतली. त्यासाठी पुणेकरांनी एकमेकांचे हात हाती धरून चक्क मानवी साखळी केली.
Oct 6, 2016, 06:40 PM ISTपुण्यात एअरफोर्स स्टेशनवर व्हिडिओ घेणाऱ्या दोघांना अटक
पुण्यातील लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशनच्या परिसरात अवैधपणे व्हिडिओ शुटिंग करणाऱ्या दोघा बेकरी कामगारांना अटक करण्यात आली आहे. ऑफिशल सिक्रेट कायद्यांतर्गत यांना अटक करण्यात आली.
Oct 5, 2016, 11:25 PM ISTझेलम एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले... 2 जखमी
झेलम एक्सप्रेसचे नऊ डबे रुळावरून घसरले... 2 जखमी
Oct 4, 2016, 05:26 PM ISTप्रभाग रचनेवरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभाग रचनेवरून शहरात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.
Oct 1, 2016, 08:09 PM ISTपुण्यात ३ मुलींची कॅनॉलमध्ये उडी घेऊन आत्महत्या
पुण्यामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी कॅनॉलमध्ये उडी घेउन आत्महत्या केली आहे. काल संध्याकाळपासून त्या घरातून बेपत्ता होत्या. एकाच भागात राहणा-या या तिघींचे मृतदेह आज कॅनॉलमध्ये सापडले.
Sep 30, 2016, 08:42 PM ISTकाळ्या पैशाबाबतीत पुणेकर सहाव्या क्रमांकावर
काळ्या पैशाबाबतीत पुणेकर सहाव्या क्रमांकावर
Sep 27, 2016, 10:21 PM ISTकाळा पैसा बाळगणाऱ्यांमध्ये पुण्याचा देशात सहावा क्रमांक
राज्याची सांस्कृतिक राजधानी. विद्येचं माहेरघर, अशी विशेषणे असलेल्या पुण्याला आता एक दूषण देखील जोडले गेले आहे. काळा पैसा बाळगणाऱ्यांमध्ये पुण्याचा देशात सहावा क्रमांक लागला आहे. आयकर विभागाच्या इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्किममध्ये ही माहिती पुढे आली आहे.
Sep 27, 2016, 08:11 AM ISTकुत्र्याची पिल्लं पाळण्यावरून हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 05:56 PM IST