बंदी असतानाही अतिउत्साही पुणेकरांनी सोडले आकाशदिवे

पुण्यातल्या सारसबागेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. पण यावेळी अतिउत्साही पुणेकरांनी बंदी असतानाही आकाशदिवे आकाशात सोडले. 

Updated: Oct 31, 2016, 08:36 AM IST
बंदी असतानाही अतिउत्साही पुणेकरांनी सोडले आकाशदिवे title=

पुणे : पुण्यातल्या सारसबागेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. पण यावेळी अतिउत्साही पुणेकरांनी बंदी असतानाही आकाशदिवे आकाशात सोडले. 

या दिव्यांवर सुरक्षेच्या कारणांवरुन बंदी घालण्यात आलीय. तरीही सारसबागेतल्या दीपोत्सवात असे अनेक दिवे सोडण्यात आले.  

पहाटे साडे पाच वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. पोलिसांनी यावेळी काही दिवे जप्त केलेत.