यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Updated: Nov 5, 2016, 08:56 PM IST
यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत  title=

यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

19 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये पुणे, जळगाव, सांगली-सातारा, यवतमाळ, नांदेड आणि गोंदिया-भंडारा या जागांचा समावेश आहे.