सुरेश रैनानं घेतला अफलातून कॅच
पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा कॅप्टन सुरेश रैनानं अफलातून कॅच पकडला आहे.
Apr 14, 2017, 10:12 PM ISTकट्ट्यावरच्या तरुणाईच्या शब्दांत #प्रिये
कट्ट्यावरच्या तरुणाईच्या शब्दांत #प्रिये
Apr 14, 2017, 10:02 PM ISTपुण्यात कचरा डेपोला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2017, 02:50 PM ISTपुण्यात कचरा डेपोला भीषण आग
ऊरुळी देवाची कचरा डेपोलो भीषण आग लागली आहे. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
Apr 14, 2017, 09:24 AM ISTभीषण पाणीटंचाईत जनावरं कशी जगवायची?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 07:19 PM ISTमुंबई - पुणे - नाशिक - नागपूर - सुपर फास्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 09:39 PM ISTपुणे - बिशप्त शाळेत पालकांचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 09:35 PM ISTVIDEO : संजू सॅमसनने लगावले IPL-10मधील पहिले शतक
संजू सॅमसनने आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये पहिले शतक झळकावले आहे. त्याने मंगळवारी पुण्याविरूद्ध खेळताना दिल्लीकडून शानदार खेळी करत १०२ धावा कुटल्या.
Apr 12, 2017, 06:37 PM ISTपुणे टीममध्ये धोनीचा अपमान होतोय?
क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सर्वात यशस्वी कर्णधार ठरला असला तरी सध्या पुणे सुपरजाईंट संघात मात्र त्याचा जाणून-बुजून अपमान होतोय की काय? असंच चित्र समोर येतंय.
Apr 12, 2017, 04:54 PM ISTदिल्लीनं पुण्याला लोळवलं, संजू सॅमसनची सेंच्युरी
दिल्ली डेअरडेव्हिल्सनं पुण्याचा तब्बल ९७ रन्सनी धुव्वा उडवला आहे.
Apr 11, 2017, 11:36 PM ISTआयपीएलच्या या मोसमातली पहिली सेंच्युरी, संजू सॅमसननं पुण्याला धुतलं
आयपीएलच्या दहाव्या मोसमातील पहिली सेंच्युरी झळकवण्याचा मान दिल्लीच्या संजू सॅमसनला मिळाला आहे.
Apr 11, 2017, 11:22 PM ISTपुण्यात सिलिंडर स्फोटात झोपडपट्यांना आग
येरवडा येथील लक्ष्मीनगरमधील झोपडपट्टीला आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशनम दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आहे. ही आग सिलिंडर स्फोटामुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 11, 2017, 01:20 PM ISTपुणेकरांसाठी बातमी आनंदाची पण जबाबदारीचीही
पुणेकरांसाठी बातमी आनंदाची पण जबाबदारीचीही आहे, पुणे शहराला पुरेसा पाणीपुरवठा हईल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.
Apr 11, 2017, 09:51 AM ISTपुणे - पोलिसांची मुजोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:49 PM IST