पुणे

तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या कॉलेज तरूणाचा मृत्यू

 तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या कॉलेज तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. यशवंत गोलपुडी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

Aug 26, 2017, 04:58 PM IST

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या आजी पाणी पातळी वाढल्याने अडकल्यात आणि...

  आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे इथं घोड नदीत अडकलेल्या  एका आजींना साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात स्थानिक नागरिक आणि पोलीसांना यश आलय. 

Aug 26, 2017, 04:32 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहोचले.

Aug 25, 2017, 08:29 PM IST

पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्व

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते.

Aug 25, 2017, 01:05 PM IST

१२५ कलाकारांनी एकत्र केली या गणेशमूर्तीची महाआरती!

पुणे सार्वजनिक मंडळाचे यंदाचे १२५ वे वर्ष आहे. हे औचित्य साधून पुण्याच्या पहिल्या मानाच्या समजल्या जाणार्‍या कसबा पेठ गणपतीची महाआरती करण्यात आली. 

Aug 25, 2017, 09:43 AM IST

पुणे जिल्ह्यात अनोखं लग्न, असा सोहळा पाहिलाच नसेल!

आता एक वेगळी बातमी. तुम्ही अनेक प्रकारची लग्न आणि आंदोलनं पाहिली असतील. मात्र पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात हे आगळंवेगळं लग्न तुम्ही आजपर्यंत कुठंही पाहिलं नसेल. 

Aug 24, 2017, 11:12 PM IST