PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!
Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.
Jul 31, 2023, 05:20 PM ISTVideo | पुणेकरांसाठी पाणीकपातीसंदर्भात महत्त्वाची बातमी
Pune Water Cut Problem news in marathi
Jul 29, 2023, 10:40 AM ISTPune News: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!
Pune News, Khadakwasla Dam: पुण्यातील खडकवासला धरण 92 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालीय. धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 वेगानं विसर्ग सुरू आहे.
Jul 25, 2023, 08:17 PM ISTदेने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के ! टोमॅटो शेतीमुळे पुण्यातील शेतकरी झाला करोडपती
सध्या टोमॅटोचे दर प्रति किलो 100 रुपयांच्या वर गेले आहेत. यामुळे टोमॅटो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र, याच टोमॅटोने शेतकऱ्याांना मालामाल केले आहे.
Jul 24, 2023, 04:06 PM ISTखंडेरायाच्या जेजुरीतील धक्कादायक घटना; बायकोनेच सुपारी देऊन नवऱ्याची केली हत्या; पण 2 तासातच...
या प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर, अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिली.
Jul 22, 2023, 11:05 PM ISTपुण्यात ATS ची मोठी कारवाई, दोघे जण ताब्यात; लॅपटॉपमध्ये सापडली संशयास्पद माहिती
पुणे पोलीस आणि ATS ने मोठी कारवाई केली आहे. देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयावरून पुण्याच्या कोथरूडमधून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jul 18, 2023, 11:26 PM ISTमेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...
पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे. मेव्हण्याने एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.
Jul 17, 2023, 04:41 PM ISTदेशातील सर्वाधिक पगार देणारं शहर कोणते? मुंबई- पुणे कितव्या स्थानावर पाहा
Highest Annual Salary in India: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, देशभरामध्ये ज्या मुंबईला मायानगरी, ज्या पुणे- बंगळुरूला आपण IT HUB म्हणून संबोधतो या शहरांहूनही जास्त पगार महाराष्ट्रातील एका अनपेक्षित शहरात दिला जातोय.
Jul 10, 2023, 01:50 PM ISTOne Day Picnic Spot : पुणे शहरापासून अवघ्या 100 KM अंतरावर असलेले Tourist Places
पुणे शहरापासून जवळ असलेल्या या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करुन तुम्ही एका दिवसात परत येवू शकता. ही सर्व 100 100 KM अंतरावर आहेत.
Jul 9, 2023, 09:14 PM ISTघाईघाईत पुणे विमानतळाबाहेर पडत होती, पोलिसांची तिच्यावर नजर पडली, तपासणीत प्रायव्हेट पार्टमध्ये सापडलं...
पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोलिसांनी सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 20 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.
Jul 4, 2023, 02:41 PM ISTISIS संबंधित हालचालींचा सुगावा लागतात मुंबई, पुण्यात NIA चं धाडसत्र
Latest Update : राष्ट्रीय शोध पथक (NIA) आणि पुणे पोलिसांनी एकत्रितरित्या दोन्ही शहरांतील चार ठिकाणांवर धाड टाकत अतिशय महत्त्वाची कारवाई केली आहे. त्याबातच्या अपडेट्स एका क्लिकवर...
Jul 3, 2023, 01:57 PM ISTBuldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा
Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली.
Jul 1, 2023, 08:00 AM ISTधाडसाचे कौतुक! पुण्यातील थरारक घटनेत तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना 5 लाखांचे बक्षीस
सदाशिव पेठेत तरुणीला वाचवणाऱ्या या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्र्यांनी यांना थेट पाच लाखाची मदत जाहीर करत धाडसाचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले आहे.
Jun 28, 2023, 10:52 PM ISTपुण्यात चाललंय काय? हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता तरुणीकडून लग्नासाठी तरुणाचं अपहरण
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची घटना काल पुण्यात घडली होती. संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यात तर
Jun 28, 2023, 07:04 PM ISTपुण्यात 'म्याव म्याव' ड्रग्स जप्त; 52 ग्रॅमची किंमत तब्बल 10 लाखांच्या पार
विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला ड्रग्जचा विळखा पडल्याचे दिसत आहे. पुण्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा पकडला जात आहे.
Jun 28, 2023, 04:27 PM IST