पुण्याच चाललंय काय? पुन्हा कोयता गँगची दहशत, टिळक रोडवर MPSC करणाऱ्या तरूणांवर हल्ला!
Koyta Gang Attacked On MPSC Aspirant : पुणे शहरातील मध्यावतीत असलेल्या टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार झाले. आज रात्री 2 वाजता ही घटना घडल्याची माहिती समोर आलीये.
Sep 6, 2023, 08:02 PM ISTगौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर, बेवारस अवस्थेत सापडलेल्या वडिलांचं पुण्यात निधन!
Gautami Patil father Passed away : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचं (Ravindra Patil) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते.
Sep 4, 2023, 11:50 PM IST
Pune News : सासवडच्या दिवे घाटात जखमी बिबट्याने उडवली भंबेरी; वाहतुकीचा खोळंबा, पाहा Video
Pune Leopard Viral Video : पुणेकर शेवटी पुणेकरच... लोकांनी बिबट्याला बघून पळ काढला नाही. तर गाड्या उभ्या करून त्याला पाहत राहिले. थोड्या वेळाने बिबट्या उठला अन्...
Sep 4, 2023, 05:18 PM IST'सहा लाख दे नाहीतर...', IPL मध्ये सट्टा अन् पहाटेची वसुली, पुणे पोलिसांनी केली थरारक सुटका!
Youth kidnapped to recover money : एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Crime News) फिर्याद नोंदवली होती. महिलेचा पती ऑटो गॅरज चालवतो. त्याचबरोबर त्याला सट्टा खेळण्याचा नाद होता.
Sep 3, 2023, 07:03 PM ISTPune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!
Pune University Staff Corruption Video : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचं पहायला मिळतंय.
Aug 27, 2023, 04:02 PM ISTPune News: पुणे शहरात डोळ्यांची सर्वाधिक साथ; पाहा काय काळजी घ्याल!
Conjunctivitis Patients Increase in Pune latest news
Aug 22, 2023, 11:45 PM ISTपुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे; दोघांना अटक
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय.
Aug 15, 2023, 08:02 PM ISTLong Weekend जीवावर बेतला; ठाण्यातील तरुणाचा राजगड किल्ल्यावर मृत्यू
राजगडावर एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. गडावरील टाकीत पडून या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 15, 2023, 05:55 PM ISTPune News: पुण्यात अजितदादा आणि शरद पवारांची गुप्त भेट; राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय?
Maharastra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची वृत्त समोर आलंय. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे.
Aug 12, 2023, 07:13 PM ISTसुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Aug 12, 2023, 01:56 PM ISTदराडेबाईंचा दरोडा! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं 44 जणांना 5 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप होतोय. दराडेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Aug 8, 2023, 07:35 PM ISTPune News: ऐकावं ते नवलंच! पुणे रेल्वे स्टेशनवर झुरळांमुळे रोखून धरली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पाहा Video
Pune Railway station: पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी (Panvel to Nanded train) मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालंय.
Aug 5, 2023, 11:18 PM ISTPune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
Pune Railway station, viral video: पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे.
Aug 5, 2023, 10:15 PM ISTपीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते... निमित्त होतं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं... कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन दिग्गज नेते एकाच मंचावर आल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं पाहा.
Aug 1, 2023, 10:09 PM ISTRaj Thackeray: 'सत्तेसाठी वाट्टेल ते...'; लोकमान्य टिळकांचा दाखला देत राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला!
Raj Thackeray Criticised Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यात दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांचा दाखला देत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
Aug 1, 2023, 12:42 PM IST