Weather Update : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे
Mumbai Cold : मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.
Jan 29, 2023, 07:52 AM ISTWeather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM ISTMaghi Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी
Maghi Ganesh Jayanti 2023 : आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना करण्याआधी पाहा ही महत्त्वाची बातमी. एकतर वेळ हाताशी ठेवून निघा, किंवा मग पर्यायी मार्गांचा वापर करा
Jan 25, 2023, 07:00 AM IST
Weather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार
Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jan 24, 2023, 07:35 AM IST
Weather Update: थंडी आणखी हैराण करणार; 'या' भागात धुक्यासोबत पावसाचा मारा
Weather rain alert : देशात हवामान दिवसागणिक बदलत असल्यामुळं कुठे धुकं, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाच्या तुरळक सरींची बरसात पाहायला मिळत आहे. नव्या आठवड्यासाठी हवामान विभागानं दिलेला इशारा पाहा.
Jan 23, 2023, 08:09 AM IST
IMD Weather Update : देशात थंडीची आणखी एक लाट सक्रीय; मुंबईसह राज्याच्या 'या' भागात पावसाचा इशारा
IMD Weather Update : जानेवारी महिन्याचा शेवट जवळ आलेला असतानाच देशातील थंडी आणखी जोर धरताना दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसू लागले आहेत.
Jan 20, 2023, 07:39 AM IST
Pune Metro Work Equipments Stolen | पुण्यात मेट्रोच्या कामाचं साहित्य चोरीला, पोलिसांकडून तपास सुरु
Metro work material stolen in Pune, investigation by police started
Jan 18, 2023, 03:40 PM ISTIMD Weather Update : देशात हिवाळा, 'या' 7 राज्यांत पावसाळा; पाहा तुमच्या भागात कशी असेल परिस्थिती
IMD Weather Update : हवामानाचे सातत्यानं बदलणारे रंग पाहता, काय चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण हिवाळ्याची तयारी करून निघालेल्या अनेकांनाच अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर पावसाचा सामना करावा लागत आहे.
Jan 17, 2023, 07:00 AM IST
Weather Update : मुंबईतील तापमानात विक्रमी घट; हवामान खात्यानं दिलेला इशारा सर्वसामान्यांवर करणार 'असा' परिणाम
Weather Update : हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस शहरात गारवा कायम असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jan 16, 2023, 07:43 AM IST
Devendra Fadnavis: "कधीकधी राजकारणातला एक 'महाराष्ट्र केसरी' महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो"
Devendra fadnavis Pune News: टीव्हीच्या स्क्रीनवरच्या कुस्तीमधून (Kusti) देखील कधीकधी राजकारणातला एक महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण नुकतंच बघितलं आहे, असं म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चिमटे काढले आहेत.
Jan 15, 2023, 12:22 AM ISTMaharashtra Kesari Final | महाराष्ट्र केसरीची गदा कोणाला मिळणार? आज रंगणार अंतिम सामना
Who will get the Mace of Maharashtra Kesari? The final match will be played today
Jan 14, 2023, 05:00 PM ISTWeather Update : मुंबईत अचानक तापमान वाढ! दोन दिवसांनी होणार मोठी उथापालथ; स्वत:ला जपा
Latest Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आलेली असतानाच. महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसू लागले. पाहून घ्या पुढच्या दोन दिवसांमध्ये काय असेल परिस्थिती...
Jan 14, 2023, 07:31 AM IST
Pune Crime News : पुण्याला हादरवून टाकणारी घटना; विष प्राशन करून पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं आयुष्य!
Keshavnagar Crime New: शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
Jan 14, 2023, 12:53 AM ISTRain Prediction Weather Update: थंडीचा ऑरेंज अलर्ट! कुठे पाऊसधारा, कुठे बर्फवृष्टी तर कुठे झोंबणारा गार वारा
Rain Prediction Weather Update: हवामानाचे रंग इतक्या वेगानं बदलत असताना सर्वसामान्यांसोबतच याचे थेट परिणाम आता पिकांवरही दिसू लागले आहेत. ऐन थंडीच्या दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
Jan 11, 2023, 07:21 AM ISTWeather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय 'इथं' येणार पाऊस पाहा वाट
Weather Update : एकिकडे बोचरी थंडी वाढत असतानाच पावसाची हजेरी म्हणजे डोक्याचा 'ताप' आणखी वाढणार. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील या सर्व बदलांचे परिणा नागरिकांच्या आरोग्यावरही होणार आहेत. त्यामुळं काळजी घ्या....
Jan 10, 2023, 07:44 AM IST