सिंहगड

सिंहगड किल्ला पुणे शहरापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

Jul 09,2023

पवना डॅम

पवना डॅम हे पुणे शहरापासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. पवना डॅममुळ येथील निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे.

माधेघाट

माधेघाट धबधबा हा पुण्यापासून सुमारे 75 km अंतरावर आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यात अनेक पर्यटकांची गर्दी पहायला मिळते.

कुंडमळा

कुंडमळा हे ठिकाण मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे.

कुंडलिका व्हॅली

कुंडलिका व्हॅली ही ताम्हिणी घाटात कुंडलिका नदीचे उगमस्थान आहे आणि अनेक धबधब्यांचे घर आहे. पुण्यापासून हे ठिकाण फक्त ७० किमी अंतरावर आहे.

खडकवासला

खडकवासला धरण हे पुणे शहरापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

बेंदेवाडी

बेंदेवाडीतील हा निसर्गरम्य धबधबा पुण्यापासून 55 km अंतरावर आहे. येथे अनेक पर्यटक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येतात.

भाजा लेणी

भाजा लेणी ही पुण्यापासून 45 km अंतरावर आहे. लोणावळ्याजवळील मळवली येथील भाजे गावामध्ये ही प्राचीन बौद्ध लेणी आहेत. येथील चैत्यगृह पाहण्याजोगे आहेत.


VIEW ALL

Read Next Story