पुणे

MPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या कोणी केली? राजगडावरील 'तो' पुरावा ठरणार महत्त्वाचा

Darshana Pawar Murder Case: दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा सापडला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली आहेत 

Jun 20, 2023, 03:28 PM IST

पुण्यात चाललंय काय! तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याचा धुडगूस, 2 ठिकाणी 30 हून अधिक गाड्यांची तोडफोड

पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीने नागरिक भयभीत आहेत. पुण्यात गेल्या 2 दिवसांत 3 ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. वारजेतला गुंड पपुल्या वाघमारे आणि त्याच्या टोळक्याने ही तोडफोड केली. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. 

Jun 20, 2023, 01:42 PM IST

पुण्यात नक्की काय चाललंय ! स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला आणि पुढे जे दिसलं ते...

pimpri chinchwad spa center sex racket : पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या स्पा सेंटरमधून दोघांना ताब्यात घेतले तर दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.

Jun 18, 2023, 12:54 PM IST

मुंबई- पुण्याजवळचे 10 भन्नाट ट्रेक; यंदाच्या मान्सूनमध्ये या ऑफबिट वाटांवर नक्की

Top 10 Trekking places near pune and mumbai : पावसाच्या वातावरणात गडकिल्ले सर करण्याची मजाच काही और. काय म्हणता, तुम्हीही यंदाच्या वर्षात या गडकिल्ल्यांवर जाण्याचे बेत आखताय? मुंबई आणि पुण्यानजीकचे हे ऑफबिट ट्रेक एकदा पाहूनच घ्या... 

 

Jun 14, 2023, 03:29 PM IST

लग्नाचं आमिष दाखवत 23 लाख रुपये उकळले, विराटकडून पुण्यातील दोन तरुणींची फसवणूक

मॅट्रीमोनी साईटवर झालेली ओळख पुण्यातील दोन तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. आरोपीने या तरुणींचा विश्वास संपादन करत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jun 9, 2023, 06:23 PM IST

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह; प्रियकराची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

Pune Crime News: मृत महिला विवाहीत होती. तिचा प्रियकर हा तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता. हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Jun 8, 2023, 06:32 PM IST

Pune News: एव्हरेस्टवीर स्वप्नील गरड यांचं निधन, पुणे पोलीस दलावर शोककळा; माऊंट एव्हरेस्ट सर केला पण...

Mountaineer Swapnil Gard passed away: एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांच्या हातात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, काळाने घात केला...

Jun 8, 2023, 03:27 AM IST

आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...

Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Jun 7, 2023, 10:55 AM IST

पुण्यात 'उडता पंजाब' शिक्षणाचं माहेरघर अडकले ड्रगच्या विळख्यात...

शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थी नेमक काय करतायत ? पुण्यात गेल्या काही काळात मोठ्याप्रमाणावर ड्रग्स जप्त  धक्कादायक म्हणजे उच्च भ्रू घटकातील तरुण तरुणीचा यात समावेश आहे..

May 31, 2023, 05:20 PM IST

बेफामपणे गाडी चालणाऱ्या तरुणाने महिलेला उडवलं, अपघाताचा थरारक VIDEO VIRAL

Pune Accident Video : परिसरातून निर्भय निर्धास्तपणे महिला जात होती, अचानक भरधाव वेगाने बाइक चालक आला आणि त्याने महिलेला उडवलं...

May 29, 2023, 10:18 AM IST

पुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

Pune Crime : पुणे शहरात कोयता गँगने दहशत कायम असून पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करूनही कोयता गँगची दहशत काय कमी होताना दिसत नाहीए. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने गाड्यांची तोडफोड केलीय

May 26, 2023, 09:23 PM IST

एका बुक्कीत जावयाने सासूचे दोन दात पाडले, चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं... पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, क्षुल्लक कारणावरुन एका जावयाने आपल्या सासूला गंभीर मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.

May 24, 2023, 05:36 PM IST

Pune Crime : मित्रानेच केला गेम! दिवसाढवळ्या पिंपरीत तरुणावर गोळीबार

Pimpri Chinchwad Murder : पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मित्राने कटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

May 23, 2023, 10:46 AM IST

The Kerala Story वरुन पुण्यात FTII विद्यार्थ्यांचा राडा, शो बंद पाडण्याचा प्रयत्न

'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही कायमच आहे. आता पुण्यात एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

May 20, 2023, 03:32 PM IST

दबक्या पावलाने आला, मालकाच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला... थरार CCTV त कैद

पुणे जिल्ह्याच्या विविध भागात बिबटे दिसण्याचं प्रमाण वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

May 17, 2023, 07:27 PM IST