पालखी

AshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल

कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने  सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

Jul 6, 2024, 09:45 AM IST

Ashadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?

Ashadhi Wari 2024: आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे.  'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.

Jul 4, 2024, 12:27 PM IST

Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?

Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल. 

 

Jul 4, 2024, 12:25 PM IST

Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?

Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल. 

 

Jul 4, 2024, 09:46 AM IST

कोरोनाच्या संकटात असं होणार निवृत्तीनाथांच्या पालखीचं प्रस्थान

कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये या वर्षीच्या वारीबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते.

Jun 5, 2020, 10:50 PM IST

...तर मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा 'तो' शिवसैनिक कोण असेल?

'उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची गरज'

Nov 10, 2019, 05:15 PM IST

इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण!

मुख्य पालखीतल्या टाळकरी वारकऱ्यांनी भजन करत फुगडी आणि झिम्मा खेळत, शेवटी उडी घेऊन या रिंगण सोहळ्याची सांगता केली

Jul 5, 2019, 07:54 PM IST

तुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या आज पुण्यात, दोन दिवसांचा मुक्काम

प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथं दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे

Jun 26, 2019, 09:26 AM IST

सत्ताधारी भाजपला उपरती, पालखी दिंडी प्रमुखांना भेट देणार

 पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना उपरती झाली आहे.  

Jun 22, 2019, 02:01 PM IST

गजानन महाराजांच्या पालखीचं ८ जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारी संतनगरी शेगाव येथील संत श्री गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही आषाढी एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरसाठी रवाना होणार.

Jun 4, 2019, 06:53 PM IST

शिर्डीच्या वेशीवरच पालखीवर हल्ला, महिलांचे दागिने लंपास

नेमका हा हल्ला करणारे कोण? हे अद्याप समजू शकलेलं नाही

Jan 1, 2019, 08:54 AM IST

तुकोबांच्या पालखीचं पंढरीच्या वारीसाठी आज प्रस्थान

पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात

Jul 5, 2018, 12:06 PM IST

हिंगोली | गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 1, 2018, 07:51 PM IST

गजानन महाराज यांची पालखी विदर्भातून मराठवाड्यात

 शेगावचे संत शिरोमणी गजानन महाराज यांची पालखी विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली 

Jul 1, 2018, 05:34 PM IST