जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरला प्रस्थान
सकाळपासूनच वारी करता दाखल झालेल्या दिंड्या आणि वारकरी यांच्या गर्दीने देहू फुलुन गेलं होतं.
Jun 16, 2017, 05:41 PM ISTसंत नामदेवांच्या पालखीचं हिंगोलीत पहिलं रिंगण
संत नामदेवांच्या पालखीचं हिंगोलीत पहिलं रिंगण
Jun 16, 2017, 02:14 PM ISTनिवृत्तीनाथांच्या पालखीचा मुक्काम जुन्या नाशकात
निवृत्तीनाथांच्या पालखीचा मुक्काम जुन्या नाशकात
Jun 10, 2017, 09:08 PM ISTत्र्यंबकेश्वर - निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 09:04 PM ISTतुकोबांच्या पालखीला 'सर्जा-राजा'ची खिल्लारी बैलजोडी!
यावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला ओढण्याचा मान खेड तालुक्यातल्या चिंबळी मधल्या अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक - राजा या बैलजोडीला आणि हवेली तालुक्यातल्या लोहगावच्या भानुदास भगवान खांदवे यांच्या 'सर्जा-राजा' या बैलजोडीला मिळालाय. बैलजोडीचा मान मिळावा यासाठी तब्बल १८ बैलजोडी मालकांनी तुकाराम महाराज संस्थांकडे अर्ज सादर केले होते.
May 31, 2017, 11:06 AM ISTरंगपंचमीला देवाच्या पालखीला पोलीस सलामी
रंगपंचमीला देवाच्या पालखीला पोलीस सलामी
Mar 17, 2017, 06:08 PM ISTमहालक्ष्मीसाठी तब्बल साडे 22 किलोची सोन्याची पालखी!
महालक्ष्मीसाठी तब्बल साडे 22 किलोची सोन्याची पालखी!
Mar 16, 2017, 09:32 PM ISTमहालक्ष्मीसाठी तब्बल साडे 22 किलोची सोन्याची पालखी!
करवीरनगरीत महालक्ष्मीची सुवर्ण पालखी काढण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, या पालखीचं वजन सुमारे २२ किलो ५०० ग्राम इतकं आहे.
Mar 16, 2017, 09:03 PM ISTमहालक्ष्मीसाठी तब्बल साडे 22 किलोची सोन्याची पालखी!
महालक्ष्मीसाठी तब्बल साडे 22 किलोची सोन्याची पालखी!
Mar 16, 2017, 04:14 PM ISTआषाढीसाठी पंढरपूरला गेलेली मुक्ताईंची पालखी जळगावला परतली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 11:01 PM ISTदोन्ही पालख्यांचा रिंगण सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 07:46 PM ISTमाऊलींसाठी उभं रिंगण, तुकोबांसाठी मेंढ्यांचं रिंगण
सावळ्या विठूरायाच्या ओढीने पंढरीची वाट चालणाऱ्या वारीतील पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडणार आहे.
Jul 6, 2016, 08:09 AM ISTजेजुरीत वरूणराजानंच केलं वारकऱ्यांचं स्वागत
सोपानदेवांच्या सासवडनगरीतून माऊलींचा पालखी सोहळा आज दाखल झाला तो खंडेरायाच्या जेजुरीनगरीत. जेजुरीत खुद्दः वरूणराजाच वारक-यांच्या स्वागतासाठी हजर होता.
Jul 3, 2016, 10:35 PM ISTमाऊलींच्या पालखीचा शुक्रवारी सासवडमध्ये मुक्काम
माऊलींच्या पालखीचा शुक्रवारी सासवडमध्ये मुक्काम
Jul 1, 2016, 06:15 PM IST