'मोदींची एकाधिकारशाही, रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचंय'
'मोदींची एकाधिकारशाही, रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचंय'
Oct 10, 2014, 05:48 PM ISTमोदींची एकाधिकारशाही, रिमोट कंट्रोलवर सरकार चालवायचंय- पृथ्वीराज चव्हाण
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या एकाधिकारशाहीवर टीका केलीय. मोदींना सर्व राज्यांचाही रिमोट कंट्रोल आपल्या हाती हवाय.
Oct 10, 2014, 02:48 PM ISTमाझी तयारी होती, टाळी उद्धवने टाळली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 08:35 AM ISTनिवडणुकीत पैशांचा पाऊस, पकडलेल्या पैशाचे काय होते?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2014, 08:15 AM ISTनिवडणुकीत पैशांचा पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 08:59 PM ISTगरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे
गरज पडल्यास महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी आणि उद्धव एकत्र येऊ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना मनसेच्या संभाव्य समिकरणांचे संकेत दिले आहेत. आमचं आम्ही पाहून घेऊ, त्याची चिंता इतरांनी करण्याची गरज नाही असाही ठाकरी शैलीत राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फटकेबाजी केली.
Oct 8, 2014, 08:18 PM ISTकाँग्रेसच्या जाहिरातीत ‘शिव’ला शोधणाऱ्यानं ‘शिवसेने’ला शोधलं
सध्या टिव्हीवर सर्वच पक्षांच्या निवडणूक जाहिरातींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातील काँग्रेसची एक नवीन जाहिरात आहे. त्यात अभिनेता अनिकेत विश्वासराव आपली बाईक दुरुस्त करण्यासाठी ‘शिव’ नावाच्या मेकॅनिकला शोधत असतो. पण तोच अनिकेत विश्वासराव शिवसेनेचा प्रचार करतोय. म्हणजे खरोखरच त्यानं ‘शिव’सेनेला शोधलं म्हणायचं.
Oct 8, 2014, 11:20 AM ISTमी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय.
Oct 7, 2014, 11:58 AM ISTपाहा राजकीय पक्षांचा हेलिकॉप्टर्सवर खर्च किती?
भारतात निवडणुकीत जोरदार धामधुम पाहायला मिळते, यावेळी उमेदवारांचा खर्चही तेवढाच वाढतो. प्रचार सभांपासून बॅनर ते झेंड्यापर्यंतचा खर्च वाढत जातो.
Oct 6, 2014, 11:43 PM ISTहे मुद्दे भाजपसाठी महाराष्ट्रात डोकेदुखीचे ठरू शकतात
केंद्रात यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची अपेक्षा असलेल्या भाजपला काही महत्वाचे मुद्दे डोकेदुखी ठरू शकतात, किंबहुना भाजप नेत्यांनाही या मुद्यांची कुणकुण कार्यकर्त्यांकडून लागली असावी.
Oct 5, 2014, 08:04 PM ISTमुंबईतील विक्रोळी मतदारसंघात काँटे की टक्कर
ईशान्य मुंबईतल्या विक्रोळी मतदारसंघात भाजपचा खासदार, मनसेचा विद्यमान आमदार आणि सहा नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक शिवसेनेचे आहेत. विविध पक्षांचे प्रतिनिधी याठिकाणी निवडून आल्यानं आता विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Oct 3, 2014, 04:25 PM ISTजनतेचा कौल भाजपच्या पारड्यात, झी मीडियाच्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष
महाराष्ट्रातल्या जनतेनं आपला कौल सध्या भाजपच्या पारड्यात टाकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ९० जागा मिळतील, असा निष्कर्ष 'झी २४ तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये पुढं आलाय.
Oct 2, 2014, 11:11 PM ISTभाजपनं बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे
गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते.
Oct 2, 2014, 04:37 PM ISTपुण्यात निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी महिलांवर
राजकीय पक्ष निवडणूक लढवत असले तरी, निवडणूक पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचारी निवडणूक पार पाडण्यासाठी झटत असतात. यात प्रामुख्याने पुरुष अधिकारी आणि कर्मचा-यांचं वर्चस्व दिसतं. पुण्यात मात्र याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळतंय. निवडणुकीची अवघड आणि जबाबदारीची कामगिरी पुण्यात महिला अधिका-यांच्या खांद्यावर आहे.
Oct 2, 2014, 11:55 AM ISTमोदींची पहिली सभा कोल्हापूरलाच का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2014, 10:23 PM IST