पालघरात मतदानाची तयारी पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 04:57 PM ISTराज्यातील निवडणुकीच्या ठळक बाबी...
बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान होतंय. यंदा तब्बल ४११९ उमेदवारी रिंगणात आहेत... तसंच, राज्यातील पाचही महत्त्वाच्या पक्षांची ताकद पणाला लागलीय... आणि म्हणूनच पोलिसांचीही जबाबदारी वाढलीय.
Oct 14, 2014, 11:53 AM ISTUPDATE : मतदानासाठी उरले अवघे काही तास, पडद्यामागच्या घडामोडींना वेग
राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. यंदा महायुती आणि आघाडीमध्ये उभी फूट पडल्यामुळे पंचरंगी लढत प्रथमच रंगणार आहे.
Oct 14, 2014, 09:11 AM ISTअजित पवारांचं बारामतीतून मोदींना उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 06:04 PM ISTपुणेकरांना काय वाटतंय या निवडणुकीबद्दल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2014, 01:41 PM ISTनिवडणूक : ११,०६,७२,६४० रुपये आणि दारू-गांजा जप्त
निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना राज्यात पैसे आणि दारुचा महापूर आलाय. आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत ११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये जप्त केलेत. तसंच अनेक ठिकाणी अवैध दारू आणि गांजाही पकडला गेलाय.
Oct 13, 2014, 01:28 PM ISTप्रचाराचा शेवटच्या दिवशी कोणत्या नेत्याची कुठे आहे सभा... पाहा
प्रचाराचा शेवटच्या दिवशी कोणत्या नेत्याची कुठे आहे सभा... पाहा
Oct 13, 2014, 08:49 AM ISTशरद पवारांकडून नव्या राजकीय समीकरणांचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 03:09 PM ISTशरद पवार निवृत्त होणार, पत्रकार परिषदेत संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 03:01 PM ISTमनसेच्या घाटकोपरमधील कार्यालयाची तोडफोड
घाटकोपरमध्ये मनसे उमेदवार सतीश नारकर यांच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केलीय. घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये ही घटना घडलीय.
Oct 12, 2014, 10:44 AM IST१५ वर्षांनंतर कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:01 AM ISTओपिनियन पोल : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची पसंती
विविध ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पंसती दिल्याचे दिसत आहे. आतापर्यंत विविध वाहिन्यांचे, वृत्तसमुहांचे आणि सर्व्हे करणाऱ्या समुहांचे अंदाज एव्हाना स्पष्ट झालेत. मात्र, यामध्ये उद्धव यांनाच मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळाली आहे. तर झी २४ तासच्या महामुख्यमंत्री कोण? यामध्ये ३७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
Oct 12, 2014, 07:15 AM ISTसर्वच सर्व्हेंमध्ये भाजप आघाडीवर
Oct 11, 2014, 09:11 AM IST'पंतप्रधानपदाच्या महत्त्वकांक्षेने राष्ट्रवादीचा जन्म'
'पंतप्रधानपदाच्या महत्त्वकांक्षेने राष्ट्रवादीचा जन्म'
Oct 10, 2014, 05:55 PM IST