एका मतासाठी....महिलेला पेटवून दिले
Oct 18, 2014, 09:54 AM ISTनिकालापूर्वी सत्तेसाठी रस्सी खेच सुरू
Oct 18, 2014, 09:39 AM ISTअबब..एसटीत कितीही रक्कम पकडली..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:57 PM ISTयेवल्यात दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या महिलेला जाळले
येवल्यात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं नाही, म्हणून एका महिलेला चक्क पेटवून देण्यात आलं. मात्र रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेनं आपला जबाब फिरवल्यानं या घटनेतील गांभीर्य आणखीच वाढलंय.
Oct 17, 2014, 06:13 PM ISTमतदानानंतर टीशर्टमध्ये 'रिलॅक्स' मूडमधले नांदगावकर
मतदानानंतर टीशर्टमध्ये 'रिलॅक्स' मूडमधले नांदगावकर
Oct 17, 2014, 10:15 AM ISTएक्झिट पोलमध्ये हरियाणात भाजप अव्वल!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जवळपास ६२ टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. तर हरियाणामध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झालंय. झी मीडिया आणि तालिमच्या एक्झिटपोलनुसार दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या नंबरवर असेल.
Oct 15, 2014, 08:08 PM ISTराज्यात शिवसेनेचीच लाट, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास
राज्यात शिवसेनेची सुप्त लाट असून, आज ती बाहेर पडली असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये कुटुंबीयांसमवेत बुधवारी सकाळी मतदान केलं. मतदानानंतर त्यांनी शिवसेनेचं पूर्ण बहुमताचंच सरकार राज्यात सत्तेवर येईल, असा दावा केला.
Oct 15, 2014, 06:54 PM ISTआम्हीच निवडणूक जिंकणार - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2014, 02:44 PM ISTगूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल
महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे.
Oct 15, 2014, 02:20 PM ISTफडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 08:42 PM ISTप्रचारात खूनाला वाचा फुटते...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 08:41 PM ISTशिवसेनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 07:09 PM ISTनागपूर: शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा!
निवडणूक रणधुमाळीत युती तुटल्यानंतर वारंवार भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना नेते सोडत नाहीयत. पण भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिलाय.
Oct 14, 2014, 06:48 PM ISTविधानसभा 2014: नात्यागोत्यांचं राजकारण!
Oct 14, 2014, 05:40 PM ISTपाहा... कशासाठी निवडून देतो आपण 'आमदार'
बुधवारी, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे... अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार असाल... या कर्तव्यासोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं... हीदेखील तुमची जबाबदारी आहे.
Oct 14, 2014, 05:12 PM IST