पालघरमध्ये त्रिशंकू स्थिती, कॉंग्रेस भुईसपाट
पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत ५७ पैकी भाजपला २१ तर शिवसेनेला १५ तसेच बहुजन विकास आघाडीला १० जागा मिळाल्या आहेत. माकपाला ५, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या असून १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा झटका बसलाय. केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
Jan 31, 2015, 08:54 AM ISTऔरंगाबाद निवडणूक : काँग्रेसला 'एमआयएम'ची धास्ती?
काँग्रेसला 'एमआयएम'ची धास्ती?
Jan 28, 2015, 10:23 PM ISTठाणे जिल्हा परिषद निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 10:28 AM ISTपॅराशूट सीएम नही चलेगी, किरण बेदींना भाजपचाच विरोध
पॅराशूट सीएम नही चलेगी, किरण बेदींना भाजपचाच विरोध
Jan 20, 2015, 08:24 PM ISTएका मुलाचा जन्म, दोन महिन्यांनंतर दुसरा मुलगा
एका मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनंतर पुन्हा दुसऱ्या मुलाचा जन्म... निसर्गाने असा कोणताही करिश्मा नाही केला पण दस्तावेजात दोन भावांच्या जन्म तारिखांच्या विवरणात अशी गडबड झाली आहे.
Jan 15, 2015, 09:21 PM ISTपुणे कॅटोन्मेंटमध्ये भाजपचं वर्चस्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 05:57 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढला!
जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालेत.
Dec 23, 2014, 08:17 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये ४९ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मिरमध्ये 49 टक्के तर झारखंडमध्ये 61.65 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच झारखंडमध्ये 30 टक्क्यांपेक्षाही अधिक मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.
Dec 14, 2014, 07:22 PM ISTजम्मू-काश्मीर ५८ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कार्यक्रमातील तिसरा टप्पा आज मंगळारी पार पडला. जम्मू-काश्मीरमध्ये ५८ टक्के तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
Dec 9, 2014, 11:19 PM ISTलोकसभा-विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचा खर्च ५१ कोटी
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.
Dec 9, 2014, 11:30 AM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडच्या दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी मतदान
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ७१ टक्के तर झारखंडमध्ये ६५ टक्के एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
Dec 3, 2014, 09:47 AM ISTग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 11:28 AM ISTदहशतवाद, नक्षलवादाच्या बुलेटला जनतेचं बॅलेटनं उत्तर
दहशतवाद आणि नक्षलवादाच्या दहशतीला दूर सारत लोकशाही मूल्यांवरची निष्ठा आज जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या जनतेनं दाखवून दिली. जम्मू काश्मीरमध्ये आज विक्रमी मतदान झालं.
Nov 25, 2014, 10:59 PM ISTजम्मू-काश्मिरात ७०, झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान
जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील १५ जागांसाठी ७० टक्के मतदान तर झारखंडमध्ये ६१.९२ टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उमेश सिन्हा यांनी दिली.
Nov 25, 2014, 07:05 PM ISTमध्यावधी निवडणुकांविषयी माणिकराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2014, 09:47 PM IST