दिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 10:57 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सनातनचा कांगावा
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आल्यानंतर सनातनने आता कांगावा करायला सुरूवात केलीय. तावडेच्या अटकेबाबत सनातनने नाराजी व्यक्त केलीय.
Jun 11, 2016, 04:06 PM ISTनवी मुंबईतील दिघ्यातील अनधिकृत घरे खाली करावी लागणार, मुदतवाढीला न्यायालयाचा नकार
नवी मुंबईतील दिघा येथील रहिवाश्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असताना दिघावसियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
Jun 9, 2016, 07:28 PM ISTनवी मुंबईत जमिनीच्या किंमतीचा उच्चांक, भूखंड विक्रीतून ३१९ कोटी
शहरातील जागेच्या भावानं विक्रम नोंदवलाय. नवी मुंबईमधील सानपाडा पामबीच मर्गावरील सिडकोचा भूखंड चक्क ३ लाख ३९ हजार ३३९ प्रति चौरस मिटरनं विकला गेलाय. सिडकोला चक्क ३१९ कोटी भूखंड विक्रीतून मिळालेत.
Jun 3, 2016, 10:04 AM ISTनवी मुंबईचे नवे आयुक्त तुकाराम मुंडेंचा नवा उपक्रम
नवी मुंबईचे नवे आयुक्त तुकाराम मुंडेंचा नवा उपक्रम
May 29, 2016, 09:19 PM ISTकबुतर पकडायला गेलेल्या मुलाचा छतावरून पडून मृत्यू
कबुतर पकडायला गेलेल्या मुलाचा छतावरून पडून मृत्यू
May 22, 2016, 10:01 PM ISTनवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार
मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात कार अपघात दोन ठार तर दोन जखमी झालेत.
May 20, 2016, 07:49 PM ISTरागाच्या भरात मुलानंच केली पित्याची हत्या
मुलानंच आपल्या जन्मदात्या पित्याचा जीव घेतल्याची घटना नवी मुंबईत घडलीय.
May 18, 2016, 01:23 PM ISTनवी मुंबईत रॉक क्लाईम्बिंग वर्ल्ड कप स्पर्धा
नवी मुंबईत रॉक क्लाईम्बिंग वर्ल्ड कप स्पर्धा
May 15, 2016, 12:09 PM ISTनवी मुंबईतील मार्केटमध्ये आवक वाढल्याने आंब्याचे दर पडलेत
May 14, 2016, 08:17 AM ISTबिल्डर राज कंधारेंच्या आत्महत्येमुळे 'नैना'वर संशय
बिल्डर राज कंधारेंच्या आत्महत्येमुळे 'नैना'वर संशय
May 12, 2016, 10:48 PM ISTनवी मुंबईत बिल्डरची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2016, 10:47 AM IST