नंदुरबार

Weather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!

Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.

Jan 9, 2023, 08:50 PM IST

आणखी एका जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

 नंदुरबारमध्ये 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू 

Apr 1, 2021, 06:07 PM IST

अरे बापरे, 20 हजार कोंबड्या मृत, बर्ड फ्लू की आणखी कोणता आजार?

नवापूरात एका पोल्ट्री फार्ममध्ये 20 हजार कोंबड्या मरण (20,000 chickens die) पावल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे.  

Feb 3, 2021, 03:35 PM IST

जीप दरीत कोसळली, सहा मजुरांचा जागीच मृत्यू

धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप मोठ्या दरीत कोसळली. ( 

Jan 23, 2021, 12:13 PM IST

दारिद्र रेषेखालील कुटुंबांना मोफत लस, या नगरपालिकेचा मोठा निर्णय

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय

Jan 13, 2021, 01:16 PM IST
NANDRBAR SARPANCH BEATING VIRAL VIDEO EXCLUSIVE PT2M52S

नंदुरबार | ग्रामपंचायत बिनविरोध, पण लोकशाहीचा 'लिलाव'?

नंदुरबार | ग्रामपंचायत बिनविरोध, पण लोकशाहीचा 'लिलाव'?

Dec 25, 2020, 01:15 PM IST
Nandurbar Aanganwadi Sevika Renu Vesave PT1M56S

नंदुरबार | सातपु़ड्याच्या आरोग्याची काळजी घेणारी सेविका

नंदुरबार | सातपु़ड्याच्या आरोग्याची काळजी घेणारी सेविका

Nov 24, 2020, 05:05 PM IST

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची घोषणा

कोरोनामुळे स्थगित झालेल्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था (Dhule-Nandurbar local body constituency) मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council elections ) पुन्हा घोषणा करण्यात आली आहे.  

Nov 18, 2020, 02:35 PM IST
Nandurbar NCP Leader Eknath Khadse On BJP Activist Not Happy In Party And May Join NCP Party PT1M49S

नंदुरबार | अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत यायचंय - खडसे

नंदुरबार | अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत यायचंय - खडसे

Nov 1, 2020, 07:00 PM IST

निसर्ग वादळ कोणत्या जिल्ह्यांत जाणार? कधी संपणार?

वादळानंतर वारा आणि पावसाबद्दल वेधशाळेकडून महत्वाची माहिती

Jun 3, 2020, 05:07 PM IST

सहा वर्षांच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

कोरोनाचा फैलाव सुरु असला तरी रुग्ण संख्या बरी होण्याचे प्रमाण चांगले दिसून येत आहे.  

Jun 2, 2020, 06:23 AM IST

Good News : नंदुरबार जिल्हा पुन्हा ग्रीन झोनकडे, अखेरचा कोविड रुग्ण संसर्गमुक्त

 कोरोना विषाणूचा फैलावर होत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. नंदुरबार जिल्ह्याने शून्य गाठला आहे.  

May 19, 2020, 08:28 AM IST

नंदुरबारमध्ये धक्कादायक घडामोडी : भाजपची काँग्रेसला साथ, शिवसेनेची भाजपला धोबीपछाड

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्याला नवे नेतृत्व दिले आहे. मात्र, येथे धक्कादायक घडामोडी पाहायला मिळाल्यात.

Jan 18, 2020, 12:21 PM IST