नंदुरबार

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

Mar 17, 2017, 06:07 PM IST

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

काही जिल्ह्यांना मागासलेपणाचा शाप असतो. अशातच उदासीन लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते मिळाले, तर त्या जिल्ह्याच्या विकासाच्या वाटेत धोंडाच पडतो. राज्यातला असाच एक 'शापित' आणि 'कमनशिबी' जिल्हा म्हणून नंदुरबारकडे पाहिलं जातंय. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सुमारे अडिच वर्षांत, या जिल्ह्याला केवळ दोन वेळा भेट दिलीय. 

Mar 17, 2017, 05:36 PM IST

एक रुपयात पार पडला विवाहसोहळा

श्रीमंतांच्या घरचे विवाहसोहळे कायम चर्चेचा विषय ठरत असतात. पण नंदुबारमधला एक विवाह सोहळाही सध्या चर्चेत आहे. कारण या विवाहसोहळ्यात 34 उपवर वधुंनी लग्नगाठ बांधली आणि हा सोहळा पर पडला केवळ 1 रुपयात. 

Mar 6, 2017, 03:48 PM IST

नंदुबारमध्ये चायनीज नायलॉन मांजा जप्त

नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे या मुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो. 

Jan 14, 2017, 11:13 AM IST

नंदुबारमध्ये महिला शेतक-याची आत्महत्या

नंदुरबारमध्ये एका महिला शेतक-याने आत्महत्या केलीय. इथल्या कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवलाय.

Jan 5, 2017, 02:57 PM IST

जलयुक्त शिवाराचे सकारात्मक बदल...

जलयुक्त शिवार अभियानाचे सकारात्मक परिणाम खान्देशात अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. विशेष करून लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा परिणाम अधिक उठून दिसणारा आहे. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची काम पूर्ण झाली आहेत अश्या बहुतांश गावात रब्बी हंगामात पीक लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. 

Jan 3, 2017, 09:52 PM IST