नंदुरबार

Nandurbar Congress And BJP Got Similar Seats In ZP Election PT2M45S

नंदुरबार । भाजप आणि काँग्रेसला समसमान २३ जागा, कोणाची सत्ता येणार?

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला २३ जागा, कोणाची सत्ता येणार?

Jan 8, 2020, 05:50 PM IST

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक : संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र जिल्हा परिषद संपूर्ण निकाल 

Jan 8, 2020, 04:01 PM IST

नंदुरबारमध्ये ४२५ वाडी-वस्त्यांमध्ये वीज पोहोचवली- फडणवीस

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फडणवीस यांनी नंदुरबार येथे जनतेशी संवाद साधला. 

Jan 3, 2020, 01:17 PM IST

खान्देशात थंडीची लाट, जळगाव 10.04 सेल्सियस

खान्देशातील तीनही जिल्ह्यातील तापमानाचा पारा नीचांकी स्तरावर आला आहे.

Dec 27, 2019, 11:57 AM IST

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात, आघाडीत बिघाडी ठरेल निर्णायक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्व परीक्षा होणार आहे.

Dec 6, 2019, 12:25 PM IST

धुळे, नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात बंडखोरी

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नऊ मतदार संघांपैकी चार ठिकाणी महायुतीच्या इच्छुकांनी बंडखोरी केलीय. 

Oct 9, 2019, 08:48 PM IST

नंदुरबारमधील मानाच्या पाचही बाप्पांचं उत्साहात स्वागत

संबळच्या तालावर लयबद्ध नाचने हे नंदुरबारमधील खास आकर्षण 

Sep 2, 2019, 04:38 PM IST

नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती

नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.  

Aug 9, 2019, 01:22 PM IST

धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग

Jul 21, 2019, 11:17 PM IST
Nandurbar Dr Heena Gavit Leads In Poll Counting PT25S

नंदुरबार| डॉ हीना गावित आघाडीवर

नंदुरबार| डॉ हीना गावित आघाडीवर

May 23, 2019, 08:35 AM IST

नंदुरबारमध्ये पाण्यासाठी आदिवासींचा डोंगरदऱ्यातून जीवघेणा प्रवास

 सातपुड्याच्या बहुतांश वाड्यावस्त्यांवरती पाणीटंचाई भीषण होत चालली आहे मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

May 18, 2019, 03:24 PM IST

दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

गेल्या महिनाभरात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय

Oct 5, 2018, 09:41 AM IST

पैशाचा पाऊस, चांगली बायको मिळावी म्हणून अघोरी पूजा

जादुटोणा करुन पैशाचा पाऊस आणि चांगली बायको मिळेल यासाठी अघोरी पुजेचा प्रकार 

Sep 26, 2018, 08:20 PM IST

पालघर आणि नंदुरबारमधील सकल मराठा समाजाचा बंद मागे

या 2 जिल्ह्यातील बंद मागे

Aug 9, 2018, 10:27 AM IST