ट्रेन

Indian Railway: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 10 ट्रेन ज्यांना रिझर्व्हेशनची गरज नाही; मार्ग, भाडे सर्वकाही जाणून घ्या!

Indian Trains Without Reservation:आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Jan 22, 2025, 03:56 PM IST

धक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...

Indian Railway News : धावत्या ट्रेनच्या खिडकीतून लेक खाली पडली; वडिलांच्या लक्षात येताच फोटला टाहो आणि मग... 

 

Oct 16, 2024, 10:58 AM IST

PHOTO: देशातील सर्वात आळशी ट्रेन! 46 किमी प्रवासासाठी लागतो इतका वेळ

Slowest Railway in India: देशातील सर्वात आळशी ट्रेन 46 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी लावते 5 तास. मात्र, इतक्या आळशी ट्रेनमध्ये जाण्यासाठी लोक तिकिटांसाठी मोठी गर्दी करत आहेत. प्रवाशी या ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेतात. 

Jul 9, 2024, 04:10 PM IST

मेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहन

Mumbai Mega Block Latest Updates: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. रेल्वेच्या या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा ताण रस्ते प्रवासावर होणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे. 

Jun 1, 2024, 08:31 AM IST

विनातिकीट रेल्वेतून प्रवास कराल तर..., आजपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल

Indian Railway : तुम्ही जर विनातिकीट रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमचं आता काही खैर नाही. कारण भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणं शक्य नाही. भारतीय रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते जाणून घ्या... 

 

Apr 1, 2024, 01:25 PM IST

देशातील सर्वात लांब प्रवास करणारी ट्रेन; 9 राज्य ओलांडण्यासाठी घेते 80 तास

Indian Railway longest Train: कमी वेळेत आणि परवडणारा खर्च म्हणजे ट्रेनचा प्रवास. भारतीय रेल्वे ही जगातून चौथ्या क्रमांकावरील नेटवर्क आहे. दररोज 10 हजारहून अधिक पॅसेंजर ट्रेन धावतात. पण तुम्हाला माहितीय का भारतात अशी एक पॅसेंजर ट्रेन आहे, जी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे. 

Mar 19, 2024, 03:18 PM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का?

Central Railway News : मध्य रेल्वे किंबहुना रेल्वे विभागाकडूनच प्रवाशांसाठी काही एकाहून एक सरस सुविधा पुरवण्यात येतात. अशाच एका सेवेचा लाभ सध्या रेल्वेला मोठा नफा करून देत आहे. 

 

Feb 19, 2024, 11:11 AM IST

'ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल त्यादिवशी आम्हीही....', ट्रेनसमोर उडी मारुन संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन

बिहारच्या गोपालगंज येथे एका कुटुंबाने ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला आहे. रामसूरत महतो यांच्या कुटुंबातील कोणीही आता जिवंत राहिलेलं नाही. 

 

Dec 8, 2023, 04:28 PM IST

बापरे! 200 डब्यांची ट्रेन कशी दिसते? व्हिडीओतूनच पाहा कसा असतो 20 तासांचा प्रवास

तब्बल 200 डब्यांची ट्रेन पण एकही सीट नाही; रुळावरून जाताना कशी दिसत असेल ही ट्रेन? डबे मोजता मोजता होईल दमछाक... तिकीट खर्च किती? पाहा.... 

Nov 17, 2023, 03:13 PM IST

Shocking : रीलच्या नाद जीवावर बेतला, भरधाव ट्रेनने दिली धडक अन्... पाहा थरकाप उडवणारा Video

Train Accident Viral Video : उत्तर प्रदेशमधील एका अल्पवयीन मुलगा रेल्वे रूळावर उभा राहून रील शूट करताना जीव गमवावा लागला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Oct 1, 2023, 09:41 PM IST

Video : धावती ट्रेन पकडणं पडलं महागात, घसरून थेट रुळावर पडला अन् मग...

Viral Video : वारंवार घोषणा करुनही अनेक प्रवाशी जीवाची पर्वा न करता धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात पण काही लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं. अशाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 1, 2023, 01:39 PM IST

TRAIN चा Full Form माहितीये?

Indian Railway : देशातील बहुतांश भागांना जोडणाऱ्या या रेल्वेनं काळानुरूप स्वत:मध्ये अनेक बदलही घडवून आणले. अशा या रेल्वेबाबतची एक गोष्ट तुम्हाला ठाऊकच नसेल. कारण, ही बाबच तशी आहे... 

Sep 1, 2023, 02:43 PM IST

रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर...; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, 'हा नियम कायम लक्षात ठेवा

Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाकडून कायमच प्रेक्षकांच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. किंबहुना जर तुम्ही रेल्वे प्रवासात सराईत असाल तर, काही गोष्टी माहित असणं अतिशय गरजेचं. 

 

Aug 31, 2023, 12:31 PM IST

रेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या

Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल.  मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?

Jun 30, 2023, 09:55 AM IST

ट्रेनमधील गर्दीमुळे टॉयलेटला जाण्यासाठी त्याला काय करावं लागलं पाहिलं का? Video पाहून अनेकांचा संताप

Indian Railway Viral Video: धावत्या पॅसेंजर ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो 5 हजारांहून अधिक वेळा शेअर झाला असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.

Jun 20, 2023, 09:37 AM IST