ट्रेन

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

Mar 11, 2016, 11:15 AM IST

एकटी महिला रेल्वे प्रवास करीत असेल तर रेल्वेची नवी सुविधा

रेल्वेतून एकट्यादुकट्या महिलेला प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, अशाच एका समस्येवर रेल्वेने तोडगा काढलाय. त्यासाठी रेल्वेने एक मोबाईल नंबर जारी केलाय. त्यावर खरी अडचण महिलेने सांगितली की तिला तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे.

Mar 10, 2016, 09:46 AM IST

रेल्वे आरक्षणाबाबत आता नवे नियम, जाणून घ्या कोणते आहेत?

तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. आता रेल्वे तिकिट आरक्षणाबाबत नवे नियम लागू करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकिट बुकिंग करताना आपले नागरिकत्व सांगणे अनिवार्य आहे. तसेच तिकिट काढताना किंवा आरक्षण करताना अर्जावर नागरिकता लिहिणे आवश्यक आहे.

Mar 9, 2016, 01:04 PM IST

ट्रेनमधली मस्ती बेतली जीवावर

 मुंबईत लोकलमधील मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतलीये.

Feb 28, 2016, 12:22 PM IST

मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प

भुसावळजवळ मालगाडीचे चार डबे रुळांवरून घसरल्याने मुंबई आणि नागपूरदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Feb 27, 2016, 12:09 PM IST

मुंबई-पुणे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

या रविवारी कर्जत स्टेशनवर करण्यात येणाऱ्या कामामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. 

Feb 12, 2016, 10:54 PM IST

मुंबई-दिल्ली प्रवास 12 तासांमध्ये ?

टॅल्गो ही स्पेनची ट्रेन बनवणारी कंपनी मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्या ट्रेनची चाचणी घेणार आहे.

Feb 7, 2016, 05:59 PM IST

हार्बर लाईनच्या प्रवाशांना लवकरच दिलासा

हार्बर लाईनवरुन प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासन लवकरच दिलासा देणार आहे.

Feb 5, 2016, 08:43 PM IST

मोबाईलमध्ये सेल्फी घेता घेताच ती ट्रेनमधून खाली कोसळली!

सेल्फी बळीची आणखी एक घटना अलाहाबादमध्ये घडलीय. सेल्फी काढतानाच एका मुलीला अपघाताला सामोरं जावं लागलंय. 

Feb 4, 2016, 03:10 PM IST

महिला प्रवाशांचा दुर्गावतार. डब्यात घुसलेल्या तरुणाला चोपला

मुंबईमध्ये लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Feb 1, 2016, 07:51 PM IST

एका मुलीसाठी चालवली जाते ही ट्रेन

आपल्या देशातील अनेक भागांमध्ये मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मैलोन मैल चालावे लागते. मात्र जपानमध्ये चक्क एक ट्रेन दररोज केवळ एका विद्यार्थ्यिनीला शाळेत पोहोचवण्यासाठी ये-जा करते. 

Jan 9, 2016, 05:55 PM IST

अल्पवयीन मुलीचा आर्मीच्या तीन जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप

झारखंडच्या देवघरमध्ये हावडा-अमृतसर एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं आर्मीच्या जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय. 

Dec 29, 2015, 11:01 AM IST