टीम इंडियात सलामीला कोण?
भारतीय टीमला सध्या सलामीच्या जोडीचा प्रश्न चांगलाच सतावतोय. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागला अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवत युवा क्रिकेटपटूंनी सिलेक्शन कमिटीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यश मिळवलंय. आता य़ुवा क्रिकेटपटूंमध्ये कोणाची वर्णी टीम इंडियात लागते याकडेच सा-यांच लक्ष असेल.
Nov 4, 2012, 07:08 PM ISTधोनीची ही टीम काहीही कामाची नाहीये- गावसकर
`भारतीय क्रिकेट टीमच्या सध्याचा फॉर्म पाहता धोनीचा हा संघ गेल्या तीन दशकांतील सर्वात कमकुवत संघ आहे`. अशी तोफ माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी डागली आहे.
Oct 31, 2012, 01:45 PM ISTटी-२० क्रमवारीत भारत दुसरा
टी-20 विश्वचषकाची सेमी फायनल न गाठणाऱ्या टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत दुस-या स्थानावर झेप घेतली आहे.
Oct 4, 2012, 04:35 PM ISTभारताचं आव्हान संपलं, वर्ल्डकपमधून घरी रवानगी
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाने पाच गडी गमावत १६ षटकांच्या समाप्तीपर्यंत ११६ धावा केल्या.
Oct 2, 2012, 08:50 PM ISTटीम इंडियाच्या मार्गात अनेक काटे!
कट्टर प्रतिस्पर्धी पाकला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया आणि प्रशंसक खूपच खूष असले तरी टी-२० विश्व चषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताच्या मार्गात अनेक काटे आहेत.
Oct 1, 2012, 06:06 PM ISTधोनी-सेहवागचं जमेना, टीम इंडिया काही जिंकेना
टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8 फेरीमध्ये पाकिस्तानसोबत होणाऱ्या मॅचमध्ये भारताचं काहीही खरं नाही असचं एकूण दिसतं आहे.
Sep 29, 2012, 11:57 PM ISTऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव
भारताने टॉस जिंकून पहिले बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. आक्रमक सुरुवातीनंतर मात्र गंभीरच्या आळशीपणाचा त्याला फटका बसला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली.
Sep 28, 2012, 08:00 PM ISTइंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यात रंगत
टी-२० विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये भारतीय संघाचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी होत आहे. कोलोंबोमध्ये आज संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
Sep 28, 2012, 05:14 PM ISTअफगाणिस्तान बाहेर, टीम इंडियाचा मार्ग मोकळा
इंग्लंडने अफगाणिस्तानचा ११६ धावांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे अफगाणिस्तानचं टी-२०विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
Sep 22, 2012, 12:29 PM ISTटीम इंडियांच खरं नाही, युवराज-रैना पडले आजारी
टी-२० वर्ल्डकप श्रीलंकेत सुरू आहे. मात्र भारतीय टीमचं काहीही खरं नाही. कारण टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच चिंतेत पडला आहे.
Sep 22, 2012, 11:20 AM ISTटीम इंडिया पुन्हा टी-२० विश्व चषक जिंकणार का?
आयसीसी टी-२० विश्व चषकाचे हे चौथे वर्ष.... यंदा श्रीलंका एकट्याच्या जीवावर ही स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून वेस्ट इंडिजचं नाव पुढे येत आहे.
Sep 21, 2012, 06:43 PM ISTभारताच्या विजयाचा `श्रीगणेशा`
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागला. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 23 रन्सने विजय मिळवला असला तरी बॅट्समन आणि बॉलर्सची कामगिरी निराशाजनकच होती. टी-20 वर्ल्ड कपचा पहिल्याच लढतीत लिंबुटिबू अफगाणीस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं...
Sep 19, 2012, 11:41 PM ISTसचिनवर दबाव टाकू नका - लारा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले आहे.
Sep 16, 2012, 02:52 PM IST‘दादा’ला बनायचंय टीम इंडिया कोच…
भारतीय क्रिकेटचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं आता एक नवीन इच्छा व्यक्त केलीय. ही इच्छा म्हणजे, सौरवला आता भारतीय टीमचा कोच बनायचंय!
Sep 6, 2012, 12:37 PM ISTटीम इंडियाची इनिंग गडगडली
बंगळुरूच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया संकटात सापडली असताना विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने शतकी पार्टनरशिप करत भारताला तीनशेपारचा आकडा गाठून दिला. मात्र टीम साऊथीच्या भेदक मा-यापुढे भारतीय बॅट्समन्सनी नांगी टाकल्याने, न्यूझीलंडला भारताविरूद्ध 12 रन्सची आघाडी घेण्यात यश आलं.
Sep 2, 2012, 12:06 PM IST