टीम इंडिया ५७२वर ऑल आऊट, १९२ रन्सची आघाडी
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडिया ५७२ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं १९२ महत्वाची आघाडी घेतली आहे.
Feb 25, 2013, 11:03 AM ISTसचिन आला पुन्हा धावून, टीम इंडियाला सावरलं...
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियानं दुस-या दिवसअखेर 3 विकेट्स गमावून 182 रन्स केले आहेत. सचिन तेंडुलकर 71 रन्सवर आणि विराट कोहली 50 रन्सवर नॉट आऊट आहे. भारतीय टीम कांगारुंच्या अजूनही 198 रन्सनं पिछाडीवर आहे.
Feb 23, 2013, 07:13 PM IST‘बीसीसीआय’ची टीम इंडियाला तंबी...
ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना प्रसार माध्यमांशी बोलण्यास बीसीसीआयनं बंदी घातलीय.
Feb 20, 2013, 10:53 AM ISTभारत-ऑस्टेलिया टेस्ट सिरिज: टीमची घोषणा
भारत विरुद्ध ऑस्टेलिया टेस्ट सिरिज याच महिन्यात सुरू होत आहे. टेस्ट सिरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. टीममधून युवराज सिंग, रोहीत शर्मा,गौतम गंभीरला डच्चूला देण्यात आलाय.
Feb 10, 2013, 02:13 PM ISTटीम इंडिया वनडेत नंबर वन
टीम इंडियान इंग्लंडविरूद्ध खेळताना पहिल्याच सामन्यात मार खल्ल्यानंतर सलग दोन्ही सामने जिंकत वनडेत आपणच नंबर वन असल्याचे दाखवून दिले आहे. टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
Jan 20, 2013, 02:16 PM ISTधोनीच्या घरी टीम इंडियाची पार्टी
टीम इंडियाने दुसरी वनडे जिंकून भारत-इंग्लंडच्या या सीरिजमध्ये बरोबरी साधल्याने क्रिकेटरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Jan 17, 2013, 05:11 PM ISTटीम इंडियाचं काय होणार?
टीम इंडियाच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र संपायचं नावच घेताना दिसत नाही आहे.
Jan 15, 2013, 09:02 AM ISTटीम इंडियासमोर ३२६ रनचं आव्हान
इंडिया-इंग्लंड राजकोट येथील पहिल्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडने टीम इंडियासमोर ३२६ रनचं आव्हान ठेवलं आहे. चार विकेट गमावत त्यांनी इंडियासमोर हे आव्हान ठेवलं आहे.
Jan 11, 2013, 03:54 PM ISTइंग्लंडची दमदार सुरवात... बॉलर पुन्हा नाकाम
राजकोट वन-डेमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये शमी अहमदऐवजी अशोक दिंडाला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
Jan 11, 2013, 12:58 PM ISTधोनीने केला सेहवागचा पत्ता कट?
इंग्लडविरुद्ध होणाऱ्या वन डे सिरिजमधून धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवाग याला डच्चू देण्यात आल्याने निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
Jan 7, 2013, 07:32 PM ISTइंग्लंड सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा
इंग्लंडविरुद्धच्या तीन वन-डे मॅचेसाठी टीम इंडियाची दिल्लीमध्ये घोषणा करण्यात आली. वीरेंद्र सेहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या काही मॅचेसमध्ये त्याला काही केल्या फॉर्म गवसत नसल्यानेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
Jan 6, 2013, 09:20 PM ISTटीम इंडिया आज जिंकणार का?
टीम इंडियाने पाकिस्तानमसोर वनडे क्रिकेटमध्ये गुडघे टेकले आहे. त्यामुळे वारंवार अपयशी ठरणारी टीम इंडिया शेवट गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
Jan 6, 2013, 07:10 AM ISTपहा नव्या वर्षात टीम इंडिया खेळणार तरी किती?
पहा नव्या वर्षात भारतीय क्रिकेट टीमचा भरगच्च असा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना भारताच्या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.
Jan 3, 2013, 05:09 PM ISTभारत X पाकिस्तान : स्कोअरकार्ड
ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये सीरिजची दुसरी वनडे रंगतेय. सीरिजमध्ये १-०नं पिछाडीवर असणाऱ्या टीम इंडियासाठी ही लढत `करो वा मरो` ठरतेय
Jan 3, 2013, 12:20 PM ISTभारताचा खुर्दा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक ईडन गार्डनवरील दुसरा एकदिवसीय सामनाही भारताने ८६ धावांनी गमावला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांची मालिका २-० अशी गमावली आहे. तब्बल ७ वर्षांनी भारताला मायभूमीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे.
Jan 3, 2013, 11:51 AM IST