कॅरेबियन भूमी गाजवण्यास टीम इंडिया सज्ज
इंग्लंडमध्ये विजयाचा डंका वाजवल्यानंतर आता आव्हान असणार आहे ते `ट्राय सिरीज`मध्ये कॅरेबियन भूमी गाजवण्याचं.
Jun 27, 2013, 12:22 PM ISTटीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर विजय
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमधील आपल स्थान निश्चित केलय. शिखर धवन आणि रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा विजायाचे शिल्पकार ठरले. धवनने पुन्हा एकदा तडाखेबंद सेंच्युरी झळकावली.
Jun 11, 2013, 11:13 PM ISTटीम इंडियाला ओपनर जोडीची चिंता - आश्विन
टीम इंडियाला पहिल्या दोन सराव सामन्यात जरी चांगला विजय मिळविता आला तरी ओपनर जोडीची चिंता कायम आहे. भारताचा स्पिनर आर. अश्विनने ही चिंता व्यक्त केली आहे.
Jun 5, 2013, 02:28 PM ISTभारतीय खेळाडूने ‘ती’च्याबरोबर रात्र जागवली होती – बिंद्रा
२०१०च्या श्रीलंका दौऱ्यात भारताच्या एका खेळाडूने हॉटेलातील आपल्या रूमवर महिला बोलावून तिच्याबरोबर रात्र जागवली होती.
Jun 3, 2013, 08:51 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम जाहीर; गंभीरला डच्चू
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा आज मुंबई करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडिया जाहीर करण्यात आली.
May 4, 2013, 01:30 PM ISTटीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर...
भारताला आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. कारण की, इंग्लडने ऑकलंडमध्ये आज न्यूझीलंड सोबत झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला ड्रॉ करण्यात यश मिळालं आहे.
Mar 26, 2013, 03:54 PM ISTटीम इंडियाही गडगडली, ऑसी होणार डोईजड?
चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या दुस-या दिवसअखेर भारत केवळ 4 रन्सचीच आघाडी घेऊ शकलाय. दुस-या दिवसअखेर टीम इंडिया 8 विकेट्स गमावत 266 रन्सवर खेळत होती.
Mar 23, 2013, 06:42 PM ISTकांगारू पुन्हा एकदा गडबडले, शेपटाने सावरले
चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्स गमावत 231 रन्स केल्या आहेत. आर. अश्विनने कांगारुंना पुन्हा दणका देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
Mar 22, 2013, 07:28 PM ISTघरच्या मैदानावर धवन खेळाला मुकणार?
टीम इंडियाच्या ‘गब्बर’ शिखर धवननं मोहालीत चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताला मोहालीवर कब्जा करता आला. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ मार्च रोजी होणाऱ्या आपल्या घरच्या मैदानावर मात्र शिखर धवन खेळणार नसल्याचं चित्र दिसतंय.
Mar 19, 2013, 11:20 AM ISTमोहाली टेस्ट : टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा बॅटींगचा निर्णय
पंजाब क्रिकेट संघ मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजमधली तिसरी मॅच सुरू झालीय. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय
Mar 15, 2013, 10:17 AM ISTटीम इंडियातून वीरूला डच्चू...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर झालीय..वीरेंद्र सेंहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर हरभजन सिंगने मात्र टीममधील स्थान कायम राखलं आहे.
Mar 7, 2013, 01:16 PM ISTटीम इंडियाचाच डंका, कांगारूंना डावाने हरवले...
हैदराबाद टेस्टमध्ये टीम इंडियानं बाजी मारली. भारतीय स्पिनर्ससमोर कांगारुंनी नांगी टाकली आणि भारतानं विजयावर शिक्कामोर्तब केलं.
Mar 5, 2013, 12:14 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया हैदराबाद टेस्ट
ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला आहे. अश्विनला मिळाली दुसरी विकेट. फिल ह्युज शून्य रनवर बाद
Mar 2, 2013, 10:00 AM ISTभारत X ऑस्ट्रेलिया : हैदराबादही जिंका!
कांगारुंविरुद्ध बदला घेण्याच्या मोहिमेमध्ये ‘धोनी अॅन्ड कंपनी’ पुन्हा एकदा विजय साकारण्यास आतूर आहे. हैदराबादमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची भिस्त पुन्हा एकदा स्पिनर्सवर असेल. तर ऑस्ट्रेलिया सर्वशक्तीनिशी कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Mar 2, 2013, 08:59 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया चेन्नई टेस्ट
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडिया ५७२ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं १९२ महत्वाची आघाडी घेतली आहे.
Feb 25, 2013, 11:15 AM IST