ईडन गार्डनवर टीम इंडिया जिंकणार का?
ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये सीरिजची दुसरी वनडे रंगणार आहे. सीरिजमध्ये 1-0 नं पिछाडीवर असणा-या टीम इंडियासाठी ही लढत करो वा मरो अशीच असणार. तर पाकिस्तानी टीम कोलकात्यातच सीरिज जिंकण्यासाठी आतूर असणार.
Jan 2, 2013, 07:10 PM ISTटीम इंडिया जोरदार कमबॅक करेल - सचिन
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज प्रथमच मीडियासमोर आला. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध जोरदार कमबॅक करेल, असा विश्वासही त्यांने व्यक्त केलाय.
Jan 2, 2013, 01:44 PM ISTभारत पराभवाचा बदला घेणार ?
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणावर टी-20ची लढत रंगणार आहे. टीम इंडिया पराभवाचा बदला घेण्यासाठी आतूर असेल तर दुसरीकडे पहिल्या टी-20त विजय मिळवल्याने पाकिस्तान टीमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. आता या निर्णायक लढतीत कोण बाजी मारत हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.
Dec 27, 2012, 06:27 PM ISTसचिन... तुझी आठवण येतेय पण तुझ्या गाण्यांची नाही
सध्या मसुरीला असलेल्या सचिनला चिअरअप करण्यासाठी टीम इंडियानं भारत-पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये त्याला हसवण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही स्पेशल पोस्टर्स झळकावले.
Dec 27, 2012, 03:17 PM ISTभारत-पाक मालिका - टीम इंडियाची घोषणा
भारतात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आलीय. वन-डे संघात बदल करण्यात आलाय. तर ट्वेंटी-२० संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही.
Dec 23, 2012, 12:39 PM ISTसचिनने आत्ममंथन करावे- अक्रम
www.24taas.com, नवी दिल्ली
सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला निवृत्ती घे, असे सांगणे निवडकर्त्यांना कठीण आहे. परंतु, या महान खेळाडूने या संदर्भात स्वतः निर्णय घेणे गरजेचे आहे.
द्रविडने काढले टीम इंडियाचे वाभाडे
कोलकाता कसोटीमध्ये पानिपत झालेल्या भारतीय संघातील खेळाडुंच्या कौशल्याबद्दल आणि क्षमतेबद्दल भारताचा माजी कसोटीवीर राहुल द्रविडने टीम इंडियातील खेळाडूंचे वाभाडे काढले आहे.
Dec 10, 2012, 07:21 PM ISTटीम इंडिया घोषित, युवी-जहीरला डच्चू
चौथ्या आणि शेवटच्या नागपूर कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीममधून झहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगला डच्चू देण्यात आला आहे. तर टी-२० संघही जाहीर करण्यात आलाय.
Dec 9, 2012, 02:39 PM ISTइंग्लंड मजबूत स्थितीत, टीम इंडियाचं काही खरं नाही...
इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुकने तिस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व मिळवत आपली धुव्वांधार फटकेबाजी कायम ठेऊन संघाला मजबूत स्थितीत नेले.
Dec 7, 2012, 11:43 PM ISTकूक ठरतोय धोकादायक
ऍलिस्टर कूक टीम इंडियासाठी या सीरिजमध्ये चांगलाच धोकादायक ठरतोय. या सीरिजमध्ये तिन्ही टेस्टमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावत भारताच्या अडचणी चांगल्य़ाच वाढवल्यात.
Dec 6, 2012, 09:04 PM ISTटीम इंडिया ढेपाळली, इंग्लंडची सुरवात जाम भारी
टीम इंडियाला 316 रन्सवर पहिल्या इनिंगमध्ये रोखल्यानंतर इंग्लंडनं आश्वासक सुरुवात केली आहे.
Dec 6, 2012, 01:51 PM ISTसचिन, युवीने सावरले
गेल्या अनेक इनिंगपासून चाहत्यांना ज्या इनिंगची अपेक्षा होती तशी इनिंग सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळत असून तो सध्या ५७ धावांवर खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याची झुंजार खेळाडू युवराज सिंग त्याला चांगली साथ देत आहे.
Dec 5, 2012, 02:24 PM ISTदबावाखाली कमबॅकसाठी टीम इंडिया सज्ज!
मुंबई टेस्टटमध्ये इंग्लिश आर्मीकडून धोनी अॅन्ड कंपनीला सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे सीरिजमध्ये कमबॅकसाठी कोलकाता टेस्ट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Dec 5, 2012, 08:10 AM ISTटीम इंडिया विजयी, टेस्टमध्ये १-०ने आघाडी
अहमदाबाद टेस्टमध्ये इंग्लंडनं ठेलवलेल्या ७७ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना टीम इंडियानं एका गड्याच्या मोबदल्यात सामना खिशात टाकला. टीम इंडियाने टेस्टमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे.
Nov 19, 2012, 01:08 PM ISTइंग्लंडला फॉलोऑन, ओझाचे पाच बळी
अहमदाबाद टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडची अवस्था अगदीच दयनीय करून टाकली आहे. स्पिनर्सचा सामना करताना इंग्लंडची चांगलीच धांदल उडाली आहे.
Nov 17, 2012, 11:38 AM IST