टीम इंडिया

डेव्हिड - द डेव्हिल

डेव्हिड वॉर्नर स्फोटक बॅट्समन म्हणून क्रिकेटविश्वात ओळखला जातो. टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक बॅटिंगन त्यानं प्रतिस्पर्धी टीमला चांगलाच दणका दिला.

Dec 20, 2011, 05:44 PM IST

टीम इंडिया का 'अरमान'

मुंबईच्या अरमान जाफरने भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिलाय. त्यानं लहान वयातच ४९८ रन्सची विक्रमी खेळी करताना सर्वांचचं लक्ष वेधून घेतलं. मुंबईचा हा क्रिकेटपटू भविष्यात भारतीय टीममध्ये दिसला तर फारसं आश्चर्य वाटायला नको.

Dec 17, 2011, 03:01 PM IST

भारताचा 'वाघा'सारखा विजय

इंदूर येथील चौथी वनडे भारताने तब्बल १५३ रन्सने जिंकली. त्याच सोबत मालिका ३-१ ने आपल्या खिशात टाकली. सेहवागच्या २१९ धावांच्या जोरावर भारताने केलेल्या ४१८ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजची संपूर्ण टीम २६५ धावातच गारद झाली

Dec 8, 2011, 04:52 PM IST

टीम इंडियाचं 'मिशन ऑस्ट्रेलिया'

१५ डिसेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-याला सुरूवात होतेय. त्यामुळे सीरिजच्या इतर दोन वन-डेत भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सनी कामगिरीत सुधारणा केली नाही तर भारताला प्रत्यक्ष ऑसी सीरिजमध्ये तोंडघशी पडावं लागण्याचीच अधिक चिन्हं आहेत.

Dec 8, 2011, 02:33 AM IST

इंडियाचा ‘विराट’ विजय

विराट कोहलीचे झुंजार शतक आणि रोहित शर्माच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर इंडियाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून दणदणीत विजय साजरा केला.

Dec 3, 2011, 02:46 AM IST

टीम इंडिया अटीतटीच्या लढतीत विजयी

भारताने वेस्ट इंडिजवर पहिल्या वनडेत विजय मिळवला. भारताने अटीतटीच्या लढतीत एक गडी राखून विजय मिळवला. भारताने वनडे सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.

Nov 29, 2011, 05:24 PM IST

टीम इंडियातून हरभजन आऊट, झहीर इन

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. हरभजन सिंगला खराब कामगिरीमुळे पुन्हा एकदा टीममधून डच्चू देण्यात आलाय.

Nov 27, 2011, 07:13 AM IST

वन डेत सचिन, धोनीला विश्रांती

झी २४ तास वेब टीम, मुंबई

Nov 25, 2011, 01:39 PM IST

टीम अण्णात पडलीय फूट!

टीम अण्णांमध्ये फूट पडलीय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून टीम अण्णांमध्ये असलेले मतभेद प्रकर्षानं समोर येतायत. पण आता टीम अण्णा बऱखास्त करावी आणि त्याची फेररचना व्हावी, अशी मागणी मेधा पाटकर यांच्यासह कुमार विश्वास यांनीही केलीय.

Oct 28, 2011, 01:46 PM IST

टीम इंडिया @ 3

इंग्लंडविरुद्ध ५-० अशी वनडे मालिका निर्विवाद वर्चस्वासह जिंकल्यानंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर गेली आहे.

Oct 27, 2011, 05:06 AM IST

‘टीम इंडिया’ची विराट खेळी

महेंद्रसिंह धोनीच्या धुरंधरांनी मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात सहा विकेट आणि ५९ चेंडू राखून विजय मिळविला. यामध्ये विराट कोहलीची खेळी महत्वाची ठरली आहे.

Oct 25, 2011, 06:36 AM IST

इंग्लंडची हाराकिरी, इंडियाची विजयी स्वारी

इंडियाने इंग्लंडच्या विरूद्ध पहिली वनडे 126 धावांनी सहज खिशात टाकली. हैदराबाद वन-डेत टीम इंडियाच्या बॅट्समननी कमाल केली. इंग्लंड दौ-यात टीम इंडियाच्या बॅट्समनची चांगलीच घसरगुंडी झाली. आणि त्यामुळे बॅट्समनवरच सर्वाधिक टीका झाली होती. मायभूमीत टीम इंडियाच्या बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली. आणि भारतानं पहिल्याच मॅचमध्ये 300 चा आकडा पार केला.

Oct 15, 2011, 03:44 PM IST