भारताचा सलग चौथा विजय, वेस्ट इंडिजवर ४ विकेटने मात
भारताने सलग चार विजय संपादन केल्याने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाच्या बॉलरने भेदक मारा केल्याने वेस्ट इंडिज टीकाव लागू शकला नाही. वेस्ट इंडिजचा डाव १८२ रन्सवर आटोपला.
Mar 6, 2015, 09:09 PM ISTट्राय सिरीजमध्ये पराभूत, पण आता का जिंकतेय टीम इंडिया- किर्ती आझादचा खुलासा
वर्ल्ड कपमध्ये तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या या तिरंगी मालिकेतील खेळपट्ट्याच्या तुलनेत अधिक सपाट असल्यामुळे भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नसल्याचा खुलासा भारताचे माजी ऑलराउंडर किर्ती आझाद यांनी केला आहे. भारताने तिरंगी मालिकेत एकही सामना जिंकलेला नव्हता. पण वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
Mar 3, 2015, 08:03 PM ISTटीम इंडियासाठी आजची मॅच सोपी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:34 AM ISTवर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया vs युएई सामना
वर्ल्ड कपमध्ये दोन कठीण पेपर सोडवल्यानंतर टीम इंडियाला आता युएई हा अतिशय सोपा पेपर सोडवावा लागणार आहे. महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया या मॅचमध्ये हॉट फेव्हिरट असेल. त्यामुळे दुबळ्या युएईविरुद्ध काही बदलही टीम इंडियामध्ये अपेक्षित आहेत.
Feb 28, 2015, 09:09 AM ISTटीम इंडियाला मोठा झटका, मोहम्मद शमीला दुखापत
टीम इंडियाचा तेज तर्रार बॉलर मोहम्मद शमीला युएईविरुद्धच्या मॅचला मुकाव लागणार आहे. शमीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापती झाली आहे.
Feb 27, 2015, 03:54 PM ISTथेट ऑस्ट्रेलियाहून : टीम इंडियाची फिल्डिंग लय भारी!
टीम इंडियाची फिल्डिंग लय भारी!
Feb 26, 2015, 07:13 PM ISTव्हिडीओ | टीम इंडियाची 'क्रिकेट स्पेशल दंगामारी'
दंगामारी हे धनुषच्या एका चित्रपटातील गाणं आहे, या गाण्यावर टीम इंडियातील खेळाडूंचे आनंदी क्षण एकत्र आणण्यात आले आहेत, यात तुम्हाला कॅप्टन कूल धोनीपासून, द वॉल राहुल द्रविड, लिटील मास्टर सुनील गावस्कर ते मास्टर ब्लास्टर सुनील गावस्कर हे सुद्धा नाच करतांना दिसत आहेत.
Feb 25, 2015, 07:18 PM ISTवर्ल्ड कप : 'डमी कॅच' पासून 'फिल्डिंग मॅच'पर्यंत टीम इंडियाचा आगळा सराव
टीम इंडियाने सरावाचा कंटाळवाण्या प्रकारांना पूर्णविराम देत ७५ मिनिटांचा एक आगळा वेगळा सराव केले. टीम इंडियातील सदस्यांनी या नव्या सरावाचा आनंदही घेतला. असे नाही की सरावाच्या पद्धतीत बदल करण्यात आला पण त्यात काही बदल करून त्याला अधिक इंटरेस्टिंग बनविण्यात आले.
Feb 25, 2015, 05:58 PM ISTटीम इंडियाच्या जबरदस्त आत्मविश्वासामागे लपलेला चेहरा
वर्ल्डकप क्रिकेटमध्ये शिखर धवन शानदार खेळी करतोय, मात्र त्यांच्या यशाचं श्रेय हिसाकवण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज मायकल होल्डिंगने केला आहे. मायकल होल्डिंग म्हणतात की, डावखुरा फलंदाज शिखर धवन हा भाग्यशाली आहे, कारण त्यांच्या आजूबाजूचे सदस्य समजदार आहेत, ते चांगल्या मेंटरची भूमिका पार पाडतात.
Feb 24, 2015, 09:35 PM ISTक्रिकेटमध्ये टीम इंडियाचा आणखी एक इतिहास
वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी, डीव्हिलिर्यस ब्रिगेडला लोळवलं.
Feb 22, 2015, 11:16 PM ISTटीम इंडियाच्या विजयावर मोदींचं ट्वीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 08:15 PM ISTटीम इंडियाने द. आफ्रिकेला १३० रन्सने हरवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 06:40 PM ISTवर्ल्डकप : भारताची दक्षिण आफ्रिकेशी टक्कर, सामन्याकडे लक्ष
आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. हा सामना थोड्याच वेळात येथे होणार आहे.
Feb 22, 2015, 08:12 AM ISTव्हाट्सअॅप बाबा तोंडावर पडला, पाकिस्तान पराभूत
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत आज २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान विजय होईल असा दावा करण्यात आला होता. तर ऑस्ट्रेलिया जिंकेल अस म्हटलं होतं. मात्र, यापैकी काहीही झालेले नाही. पाकिस्तानचा वेस्ट इंडिजकडून पराभव झालाय. तर ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय.
Feb 21, 2015, 10:42 AM ISTटीम इंडियाचा दुसरा पेपर, सुनंदन लेलेंच्या खुमासदार शैलीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 10:26 AM IST