व्हिडीओ | टीम इंडियाची 'क्रिकेट स्पेशल दंगामारी'

दंगामारी हे धनुषच्या एका चित्रपटातील गाणं आहे, या गाण्यावर टीम इंडियातील खेळाडूंचे आनंदी क्षण एकत्र आणण्यात आले आहेत, यात तुम्हाला कॅप्टन कूल धोनीपासून, द वॉल राहुल द्रविड, लिटील मास्टर सुनील गावस्कर ते मास्टर ब्लास्टर सुनील गावस्कर हे सुद्धा नाच करतांना दिसत आहेत.

Updated: Feb 25, 2015, 07:18 PM IST
व्हिडीओ | टीम इंडियाची 'क्रिकेट स्पेशल दंगामारी' title=

मुंबई : दंगामारी हे धनुषच्या एका चित्रपटातील गाणं आहे, या गाण्यावर टीम इंडियातील खेळाडूंचे आनंदी क्षण एकत्र आणण्यात आले आहेत, यात तुम्हाला कॅप्टन कूल धोनीपासून, द वॉल राहुल द्रविड, लिटील मास्टर सुनील गावस्कर ते मास्टर ब्लास्टर सुनील गावस्कर हे सुद्धा नाच करतांना दिसत आहेत.

पाहा हा व्हिडीओ "क्रिकेट स्पेशल दंगामारी"

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.