टीम इंडिया

थेट मेलबर्नहून : टीम इंडियाचा कसून सराव

टीम इंडियाचा कसून सराव

Feb 19, 2015, 09:58 AM IST

'धोनीला युवराज वर्ल्डकप टीममध्ये नको होता'

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी म्हटलं आहे की, महेंद्र सिंह धोनीला युवराज सिंहला वर्ल्डकपच्या टीममध्ये घ्यायचं नव्हतं, म्हणून युवराज सिंहचा टीम इंडियात समावेश झाला नाही.

Feb 16, 2015, 09:51 PM IST

पाक विजयानंतर जल्लोष केला नाही टीम इंडियाने

विश्व चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सर्व देश या विजय उत्साहात न्हाऊन निघाला पण विजय साजरा करण्यासाठी धोनी अँड कंपनी यांच्याकडे वेळच नव्हता. अॅडलेडमध्ये रात्री उशीरापर्यंत भारतीय क्रिकेट प्रेमी विजय साजरा करीत होता. पण क्रिकेटर या हाइपपासून दूर जाऊ इच्छित होते. 

Feb 16, 2015, 08:21 PM IST

'खेलो दिल से, वर्ल्ड कप लाओ फिर से', मोदींच्या टीम इंडियाला शुभेच्छा!

ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी वेगवेगळ्या शुभेच्छा दिल्यायेत.

Feb 12, 2015, 09:28 PM IST

टीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी 'अस्मी'चं गाणं

टीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी 'अस्मी'चं गाणं

Feb 12, 2015, 10:25 AM IST

'मुलींपासून दूर राहा, फेसबुक-ट्विटर सांभाळून वापरा'

14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संघ व्यवस्थापनानं फेसबुक-ट्विटरच्या वापरात सावधगिरी बाळगण्याचे आणि महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. 

Feb 11, 2015, 04:46 PM IST

टीम इंडियाविषयी माजी क्रिकेटरचं परखड भाष्य

वर्ल्डकप क्रिकेटचं बिगूल लवकरच वाजेल, घोडामैदान जवळ असतांना माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी टीम इंडिया थकल्यासारखी वाटतेय, आणि टीम चॅम्पियन टीमसारखी वाटत नसल्याचं म्हटलं आहे.

Feb 9, 2015, 10:10 AM IST

युवीसाठी अजूनही वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी!

२०१५च्या भारतीय वर्ल्डकप टीममध्ये दुर्लक्षित केलेल्या युवराज सिंहसाठी अद्याप टीमचे दरवाजे बंद झाले नाहीयेत. जर टीममधील काही खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये पास झाले नाही तर युवीला टीममध्ये संधी मिळू शकते. निवडकर्त्यांसमोर तेव्हा युवराज पेक्षा चांगला विकल्प नसेल. 

Feb 4, 2015, 12:29 PM IST

वर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर

ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.

Jan 30, 2015, 05:28 PM IST