टीम इंडियाची ताडोबात व्याघ्र सफाऱी

नागपुरात दक्षिण आफ्रिकेला धुळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडूंनी जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. 

Updated: Nov 30, 2015, 09:24 AM IST
टीम इंडियाची ताडोबात व्याघ्र सफाऱी  title=

नागपूर : नागपुरात दक्षिण आफ्रिकेला धुळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडूंनी जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. 

यावेळी व्याघ्र दर्शन झाल्यानं दौरा सार्थकी लागल्याचं समाधान त्यांच्या चेह-यावर दिसत होतं.  

मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी सहकुटुंब या सफारीचा आनंद लुटला. खेळाडूंनी या सफरीदरम्यान काढलेले सेल्फी सोशल साईट्सवर व्हायरल झाले आहेत. 

तर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी करमझऱी येथील प्रकल्पाला भेट दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.