जैतापूर प्रकल्प

जालना | जैतापूर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण पूर्ण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 08:28 AM IST

जैतापुरात आता ६ अणुभट्ट्या उभारणार

रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील माडबन अणुऊर्जा प्रकल्पात आता दोन ऐवजी सहा अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. तसा नवा करार फ्रान्सबरोबर करण्यात आलाय.

Jan 26, 2016, 01:57 PM IST

वेगळा विदर्भ नाही, जैतापूर प्रकल्प होणारच : अमित शाह

शिवसेनाच विरोध असला तरी जैतापूर प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच अशी माहिती भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी गोव्यात दिलीय. 

May 29, 2015, 12:29 PM IST

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम - अनिल देसाई

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या बीएमसी निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार या भूमिकेचंही देसाई यांनी स्वागत केलंय. पत्रकार परिषदेत देसाई यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

May 25, 2015, 01:31 PM IST

जैतापूर प्रकल्प, भूसंपादन विधेयकावरून उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि भूसंपादन विधेयकावरुन, मित्र पक्ष भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. मुंबईमध्ये एका खासगी कार्यक्रमात त्यांनी या दोन मुद्यांवरुन, भाजपवर निशाणा साधला.

May 16, 2015, 10:14 PM IST

शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार : शरद पवार

जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर ते केंद्रात आणि राज्यातून ते सत्तेतून बाहेर पडतील, असं सांगत जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला.  

May 9, 2015, 10:06 AM IST

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम, मोदींना विनंती

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध होता आणि तो कायम राहणार, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. 

Apr 11, 2015, 03:58 PM IST