चेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत.
Dec 20, 2016, 12:45 PM ISTजुन्या नोटा बदलून देणाऱ्या तिघांना सातारा पोलिसांनी केली अटक
शहरात जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या कोल्हापूरच्या तीन व्यक्तींना बॉम्बे रेस्टॅारंट चौकात अटक करण्यात आली.
Dec 20, 2016, 12:01 PM ISTमेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये
केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत.
Dec 20, 2016, 11:17 AM ISTराजकीय पक्षांना सूट, जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुभा
राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत, अशी माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास RBI ने बंदी घातली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Dec 16, 2016, 08:17 PM ISTजुन्यांच्या बदल्यात नव्या नोटा देण्यासाठी दलालांचा कोड भाषेत व्यवहार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोट बंद केल्याने आता जुन्या नोटांचे नव्या नोटांत रूपांतर करण्याचा धंदाही तेजीत आला आहे.
Dec 15, 2016, 04:15 PM ISTजुन्या नोटा बदलून देण्याचे रॅकेट, आरबीआयच्याच अधिकाऱ्याचा हात
जुन्या नोटा बदलून देण्याच्या रॅकेटमध्ये आता थेट आरबीआयच्याच अधिकाऱ्याचा हात असल्याचं उघड झाले आहे. बंगळुरूत सीबीआयनं या अधिकाऱ्याला तब्बल ५ कोटी ७० लाखांच्या नव्या दोन हजारांच्या नोटांसह अटक केली.
Dec 13, 2016, 05:36 PM ISTनोटा बदलणाऱ्या आरबीआय अधिकाऱ्याला अटक
सीबीआयने बंगळूरुमध्ये दोन अन्य लोकांसह एका आरबीआय अधिकाऱ्याला अटक केलीये. अटक केलेल्यांकडून सीबीआयने 17 लाख रुपये जप्त करण्यात आलेत.
Dec 13, 2016, 01:35 PM ISTआजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार बंद
पाचशेच्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत. 10 डिसेंबर म्हणजेच आजपासून पाचशेच्या जुन्या नोटांनी व्यवहार करता येणार नाहीत.
Dec 10, 2016, 08:46 AM ISTजुन्या नोटा बदलूण घेणे पडलं महागात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:47 PM IST10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी
10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.
Dec 8, 2016, 05:45 PM ISTजुन्या नोटा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर...
नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर आता जुन्या नोटा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक अकाऊंटचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
Dec 6, 2016, 12:06 AM ISTजुन्या नोटा कमिशनवर बदलून देणारे गजाआड
जुन्या १००० आणि ५०० च्या नोट बंद होऊन २४ दिवस उलटले आहेत. काळापैसा पांढरा करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी करत आहेत. काही लोकांनी तर गरीब लोकांना कमिशन देऊन काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत केला आहे.
Dec 3, 2016, 10:43 PM IST'काळा पैसा' पांढरा करण्याचा 'कॅश इन हॅन्ड' फंडा जोरात
नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बाजारात २०-३० टक्के कमिशन घेऊन फिरताना दिसत आहेत... जे लोक या नोटा स्वीकारत आहेत ते या नोटा बँकांत कशा जमा करणार? त्यांना इन्कम टॅक्सच्या प्रश्नांना उत्तरांची भीती नाही का? असे प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे.
Dec 2, 2016, 06:16 PM ISTबंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा
नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Dec 1, 2016, 11:01 AM ISTया तारखेनंतर तुम्हांला जमा करता येणार नाही जुन्या नोटा
नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.
Nov 30, 2016, 09:22 PM IST