पुण्यात ७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटींच्या जुन्या नोटा जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 11:22 AM ISTपुण्यात ७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटींच्या जुन्या नोटा जप्त
पुण्यात सत्तर वर्षीय वृद्धेकडून १ कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या.
Jul 27, 2017, 11:42 PM ISTजुन्या नोटा बदलण्याची पुन्हा संधी मिळणार?
जुन्या नोटा बदलण्याची पुन्हा संधी मिळणार?
Jul 4, 2017, 11:26 PM ISTजुन्या नोटांबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
जुन्या नोटांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रश्न विचारला आहे. सबळ कारण असेल तर नोटा बॅंकेत का जमा करु नये?
Jul 4, 2017, 11:35 AM ISTजिल्हा बँकांच्या जुन्या नोटा आरबीआय घेणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 09:49 PM ISTजुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा
जुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा
Jun 21, 2017, 04:57 PM ISTजिल्हा बँकांना ५००, १००० च्या जुन्या नोटा आरबीआयकडे जमा करण्याची परवानगी
जिल्हा आणि सहकारी बँकांना आज केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.
Jun 21, 2017, 03:32 PM ISTरायगडमध्ये जुन्या चलनातील 2.19 कोटी रूपयांच्या नोटा जप्त
रायगडच्या पालीमध्ये चलनातून बाद झालेल्या 2 कोटी 19 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या 1 हजार व 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे.
May 18, 2017, 01:21 PM ISTनोटाबंदीला सहा महिने, शिर्डी- सिद्धीविनायक ट्रस्टकडे कोट्यवधींची जुन्या नोटा
नोटाबंदी होऊनही सहा महिने झाले तरी मोठ्या देवस्थानाच्या दान पेटीत हजार आणि पाचशेच्या नोटा भाविक टाकत आहेत. या पैशांचं काय करायचं असा प्रश्न देवस्थानाला पडला आहे.
May 11, 2017, 09:00 AM ISTजुन्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा मिळणार संधी?
नोटबंदीनंतर लोकांसमोर आव्हान होतं ते जुन्या नोटा बदलण्याचं. नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी तर लांब रांगा आणि गर्दीमुळे तर बँकांमधून जुन्या नोटा देखील नाही बदलल्या. अशा लोकांसाठी आता एक खूशखबर येऊ शकते.
Apr 13, 2017, 12:56 PM ISTनाशिक पोलिसांनी जप्त केल्या एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 08:13 PM ISTनाशिकमध्ये १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त
झायलो कारमधून पोलिसांनी मुंबई नाका येथील द्वारका परिसरातून एक कोटींची रक्कम जप्त केली.
Apr 10, 2017, 04:50 PM ISTधुळ्यामध्ये ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
धुळे शहरातील नटराज टॉकीज समोर पोलिसांनी ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात.
Apr 2, 2017, 11:11 PM ISTनोटा बदली प्रकरणी पाच पोलीस बडतर्फ
चलनातून बंद झालेल्या 500 तसेच 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बदली करण्याच्या प्रकरणात हेराफेरी करणा-या पाच पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आलंय. हे पाचही जण पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते.
Apr 1, 2017, 03:44 PM ISTतमिळनाडूत २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा
आठ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरातील लोकांनी आपल्याकडील जुन्या नोटा तर काहींनी बेहिशेबी पैसा बॅंकांमध्ये जमा केला, तरीही आज अनेकांकडील काळे धन अजून बाहेर पडलेले नाही.
Mar 27, 2017, 05:23 PM IST