आमदार नितेश राणे यांना दणका, हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नितेश राणे आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत
Jan 17, 2022, 01:14 PM ISTसचिन वाझे यांचा ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
मनसुख हिरेन प्रकणात अडचणीत आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे (Sachin Waze) यांनी ठाणे सत्र न्यायालयात ( Thane Sessions Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
Mar 13, 2021, 07:15 AM ISTअर्णब गोस्वामी तिहेरी अडचणीत, पुन्हा हक्कभंग?
अर्णब गोस्वामींच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
Nov 5, 2020, 06:29 PM ISTअर्णब न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांचे आव्हान, सुनावणी होणार ७ नोव्हेंबरला
अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्जाद्वारे आव्हान दिले आहे.
Nov 5, 2020, 06:12 PM ISTअर्णब गोस्वामींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत, सुनावणी उद्या होणार
अर्णब गोस्वामींचा आजचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे.
Nov 5, 2020, 04:41 PM ISTINX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना दिलासा नाही
सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस
Nov 20, 2019, 02:42 PM ISTनीरव मोदीचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळला
नीरव मोदीला कोर्टाचा दणका
Nov 7, 2019, 08:08 AM ISTकाँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला
काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.
Sep 25, 2019, 09:22 PM ISTनवी दिल्ली । पी चिदंबरम जामीन अर्ज करण्याची शक्यता
नवी दिल्ली । पी चिदंबरम जामीन अर्ज करण्याची शक्यता
Aug 22, 2019, 03:45 PM ISTआईच्या कुशीत शेवटचा श्वास घेण्याची कर्करोग पीडित कैद्याची इच्छा, पण...
तुरुंगात असतानाच आसू जैफ याला कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्याला गेल्या आठ महिन्यांपासून दररोज रेडिओथेरेपीला सामोरं जावं लागतंय
Jun 6, 2019, 03:47 PM ISTभुजबळांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 4, 2018, 02:37 PM ISTडीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर आज निकाल
बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झालाय. याप्रकरणी आज निकाल सुनावला जाणार आहे.
Apr 27, 2018, 07:36 AM ISTपुणे | डीएसकेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 26, 2018, 10:33 AM ISTसलमान खानचा जामीन अर्ज दाखल, कधी होणार सुनावणी, पाहा...
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सलमान खानला अटक करून जोधपूर सेंट्रल तुरुंगात धाडण्यात आलं. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. यानंतर लगेचच सलमानच्या वतीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय.
Apr 5, 2018, 06:39 PM ISTमिलिंद एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
Feb 2, 2018, 08:28 AM IST