मिलिंद एकबोटेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीस नकार
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळण्यात आलीये.
Jan 31, 2018, 02:28 PM ISTछगन भुजबळ यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटळला आहे.
Dec 19, 2017, 07:47 AM ISTन्यायालयानं पाचव्यांदा फेटाळला भुजबळांचा जामीन अर्ज
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचा जामीन अर्ज पाचव्यांदा पीएमएलए न्यायालयाने फेटाळला.
Dec 18, 2017, 11:10 PM ISTमनसे कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळला
मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय.
Dec 6, 2017, 07:02 PM ISTरत्नागिरीतील भोंदूबाबाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला श्रीकृष्ण अनंत पाटील तथा पाटीलबुवा आणि त्याच्या तीन साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळला आहे.
Dec 1, 2017, 03:08 PM ISTहायकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला
हनीप्रीतच्या अडचणी कायम आहेत. दिल्ली हाईकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे हनीप्रीतला अजून दिलासा मिळू शकलेला नाही.
Sep 26, 2017, 04:38 PM ISTउदयन राजेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2017, 08:16 PM ISTछगन भुजबळांनी केला जामीनासाठी अर्ज
गेली आठ महिने जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात पुन्हा तब्येतीवर आधारीत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केलाय.
Nov 25, 2016, 04:24 PM ISTजामीन अर्ज फेटाळल्याने छगन भुजबळ यांना मुक्काम वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2016, 07:00 PM ISTभुजबळ, निलेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 15 मार्चला छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत.
May 11, 2016, 09:37 AM ISTकन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 01:32 PM ISTसमीर गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:19 PM ISTबाबा रामपालचा जामीन हायकोर्टानं केला रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 11:55 AM ISTसुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 12:49 PM IST`एका आरोपीला इतकी सुरक्षा कशासाठी`
व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत टिप्पणी करताना एका आरोपीला इतकी सुरक्षा का दिली जात आहे, असा सवाल करत कोर्टानं पोलीस यंत्रणांना फटकारलं.
Sep 3, 2013, 04:13 PM IST