छोटा राजन

काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा

मुंबई पोलिसांकडून माझा अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप कुख्यात गँगस्टर छोटा राजननं केलाय. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांमधील काही जणांचे लागेबांधे दाऊदबरोबर आहेत... काही पोलीस अधिकारी दाऊदसाठीच काम करतात, असा गौप्यफोस्टही त्यानं केलाय. 

Nov 3, 2015, 11:28 AM IST

छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ

भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी आता पाकिस्ताननं दहशतवादी-गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केलीय. 

Nov 3, 2015, 10:37 AM IST

मरेपर्यंत दहशतवादाविरोधात लढणार - छोटा राजन

बालीमध्ये छोटा राजनला अटक केल्यानंतर पहिल्यांदाज भारतीय वकालातीचे अधिकारी संजीवकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची तुरुंगात भेट घेतलीय.

Nov 1, 2015, 12:27 PM IST

छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसऱ्या सेलमध्ये हलवलं

इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन तुरुंगातही आपले रंग दाखवतोय. तुरुंगातील इतर कैद्यांसोबत हाणामारी केल्यानं राजनला दुसऱ्या सेलमध्ये शिफ्ट करण्यात आलंय.

Oct 30, 2015, 10:34 AM IST

काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती

रविवारी इंडोनेशियात तावडीत सापडलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनबद्दल अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच छोटा राजनच्या संपत्तीबद्दलही माहिती समोर आलीय. जगभरात छोटा राजननं जवळपास चार हजार करोडहून अधिक संपत्ती जमा केलीय.

Oct 29, 2015, 04:58 PM IST

डॉन छोटा राजन पंधरा वर्षांपूर्वीच भारताच्या तावडीत, पण...

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन पंधरा वर्षांपूर्वीच भारताच्या तावडीत सापडला असता, असा गौप्यस्फोट मुंबई पोलीस दलातील माजी एसीपी शंकर कांबळे यांनी केलाय. सरकारी प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं राजनला आणता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Oct 29, 2015, 12:45 PM IST

मी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन

इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं भारतात परतण्याची इच्छा दर्शवली. पण त्यानं सरेंडर केलं नसल्याचंही त्यानं कबुल केलं.

Oct 29, 2015, 10:29 AM IST

छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

छोटा राजनच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे, की जिच्याबद्दल अद्याप कुणाला फारशी माहिती नाही. ही विदेशी व्यक्ती एकतर त्याची पत्नी असावी किंवा लिव्ह-इन पार्टनर. पण 'ती' त्याची संकटमोचक नक्कीच आहे! पण मग यावेळी ती कोठे आहे? ती राजनच्या मदतीला का आली नाही?

Oct 28, 2015, 07:30 PM IST

अंडरवर्ल्डमध्ये दाऊदविरोधी आघाडी

अंडरवर्ल्डमध्ये दाऊदविरोधी आघाडी

Oct 28, 2015, 12:14 PM IST

छोटा राजन 'महादलित', दाऊदला पकडणं गरजेचं - आठवले

'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रातले खासदार रामदास आठवले यांनी गँगस्टर छोटा राजनचा उल्लेख 'महादलित' असा केलाय. 

Oct 28, 2015, 11:24 AM IST

राजननंतर आता दाऊदचा नंबर - मुख्यमंत्री फडणवीस

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भारतात आणण्याच्या हालचालींना आज कमालीचा वेग आलाय.  

Oct 27, 2015, 03:31 PM IST