छोटा राजन

छोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी

इंडोनेशियातल्या बालीमधून अटक करण्यात आलेल्या छोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आलीय. 

Nov 7, 2015, 07:40 PM IST

झी स्पेशल : छोटा राजनच्या मदतीनं तपास यंत्रणांचं 'डी ऑपरेशन'

छोटा राजनला भारतात आणलं खरं... पण त्याला दिल्लीतच ठेवलं जाणार असल्यानं दाऊदच्या पायाखालची वाळू सरकलीय... त्यातच तपासयंत्रणांनी छोटा राजनच्या मदतीनं ऑपरेशन डी आखलंय... काय आहे हे ऑपरेशन डी, पाहूयात हा खास रिपोर्ट... 

Nov 7, 2015, 10:25 AM IST

राजनसाठी सुरक्षा यंत्रणांनी वापरली 'फिल्मी स्टाईल'!

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला अखेर इंडोनेशियावरून दिल्लीत आणण्यात सरकारी यंत्रणांना यश मिळालं आहे. ७० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या राजनपर्यंत प्रसारमाध्यमं पोहचू नये, यासाठी डमी गाडयांचा ताफा वापरण्यात आला. त्यामुळे राजन नेमकं कोणत्या गाडीतून गेला, यासंदर्भात चकवा देण्यात आला. 

Nov 6, 2015, 11:12 AM IST

छोटा राजनला भारतात आणलं, तपास सीबीआयकडे

इंडोनेशियातल्या बाली इथून छोटा राजनला घेऊन निघालेलं भारतीय तपास यंत्रणांचं पथक पहाटे दिल्लीत दाखल झालं. 

Nov 6, 2015, 08:37 AM IST

छोटा राजन बाली विमानतळावर, भारतात आज रात्री

डॉन छोटा राजनला भारतात आणण्यासाठी बाली विमानतळावर आणले आहे. आज रात्रीपर्यंत भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. ज्वालामुखीमुळे खंडित झालेली विमानसेवा सुरळीत झालेय. दरम्यान, राजनला भारतीय इंटरपोलच्या हवाली केले जाणार आहे.

Nov 5, 2015, 06:59 PM IST

.... म्हणून आजही भारतात येवू शकणार नाही छोटा राजन

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आजही भारतात येण्याची शक्यता नाही. बाली इंटरनॅशनल एअरपोर्ट आकाशात पसरलेल्या ज्वालामुखीच्या राखेमुळं गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद करण्यात आलंय.

Nov 4, 2015, 10:54 AM IST

छोटा राजनची सुरक्षा व्यवस्था कडक असेल : मुंबई पोलीस आयुक्त

डॉन छोटा राजनला भारतात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणले जाईल. त्याच्या सुरक्षेसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. दोन ते तीन ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था केलेय, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Nov 3, 2015, 09:19 PM IST

छोटा राजनसाठी आवश्यक सुरक्षा ठेवणार - पोलीस आयुक्त

छोटा राजनसाठी आवश्यक सुरक्षा ठेवणार - पोलीस आयुक्त

Nov 3, 2015, 05:33 PM IST

छोटा राजनला आज रात्री भारतात आणणार, मुंबई पोलिसांचा घेतलाय धसका

कुख्यात माफिया डॉन छोटा राजनला आज रात्री उशिरा इंडोनेशियातून भारतात आणलं जाणार आहे. मात्र आपणाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती छोटा राजननं केलीय. छोटा राजनला मुंबई पोलिसांचीच भीती का वाटतेय? हा खास रिपोर्ट

Nov 3, 2015, 04:19 PM IST