छोटा राजन

राष्ट्रवादीच्या नेत्याला छोटा राजन टोळीकडून धमकी

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय दिना पाटील यांना धमकी मिळालीय. छोटा राजन याच्या टोळीकडून संजय दिना पाटील यांना धमकी देण्यात आलीय. 

Feb 6, 2015, 10:28 AM IST

संजय दिना पाटील यांना छोटा राजन टोळीकडून धमकी

संजय दिना पाटील यांना छोटा राजन टोळीकडून धमकी

Feb 6, 2015, 09:05 AM IST

माधुरीला धमकी देणारा 'छोटा राजन' अटकेत

'मी छोटा राजन बोलतोय' असं म्हणून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिच्याकडे खंडणी मागणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आज अटक केलीय.

Dec 4, 2014, 09:00 PM IST

दाऊदकडून मृत्यूची अफवा, मी ठणठणीत - छोटा राजन

मला कोणताही आजार नाही. मी चांगला आहे. माझ्या मृत्यूची बातमी दाऊद इब्राहिमकडून पसरविण्यात येत आहे. त्याचाच या मागे हात आहे, असा खुलासा अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन याने केलाय. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Apr 26, 2014, 02:33 PM IST

जे. डे. हत्याकांड: १२ आरोपींवर आरोप निश्चिती

ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय तथा जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आज १२ आरोपींवर आरोप निश्चिती होणार आहे.

Oct 21, 2013, 02:00 PM IST

छोटा राजनच्या पत्नीला कोर्टानं रोखलं!

कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजन याची पत्नी सुजाता निकाळजे हिचा युनायटेड किंग्डमला जाण्यासाठी केलेला अर्ज कोर्टानं सोमवारी फेटाळून लावलाय.

Aug 14, 2013, 01:39 PM IST

छोटा शकीलने सांगितले सर्वात मोठ्या बुकीचं नाव....

दाऊद इब्राहीमच्या डी कंपनीने बुधवारी सायंकाळी फिक्सिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. डी कंपनीकडून छोटा शकीलने फोनवर बोलताना एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचा किंवा डी कंपनीचा संबंध नाही.

May 23, 2013, 03:15 PM IST

जे डे हत्त्याप्रकरणी महिला पत्रकाराला अटक

पत्रकार जे.डे.हत्याकांड प्रकरणी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या महिला पत्रकारानेच 'जेडे' यांच्याबद्दलची माहिती छोटा राजनला जेडेंच्या घराचा पत्ता आणि बाईकचा नंबर दिल्याचा आरोपही या महिला पत्रकारावर आहे.

Nov 25, 2011, 08:39 AM IST