छोटा राजन

जाणून घ्या कसा अटक झाला छोटा राजन

 इंडियाचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियात अटक करण्यात आली. मूळचा मुंबईचा राहणारा 55 वर्षीय माफिया डॉनचे मूळचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. दोन दशकांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या छोटा राजनला इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली. 

Oct 27, 2015, 01:51 PM IST

आमच्यामुळे पकडला गेला छोटा राजन, त्याला ठार मारणार - छोटा शकील

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा राइट हँड शकील शेख उर्फ छोटा शकीलनं दावा केलाय की, छोटा राजनची अटक त्याच्यामुळे झालीय. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, छोटा शकीलनं छोटा राजनच्या अटकेमागे आपला हात असल्याचं म्हटलंय. सोमवारी इंडोनेशियाच्या बाली इथं छोटा राजनला अटक करण्यात आली.

Oct 27, 2015, 10:49 AM IST

छोटा राजन अटकेत आता गँगचा म्होरक्या कोण?

तब्बल दोन दशकं पोलिसांना गुंगारा देणारा छोटा राजनला अटक झाल्यानं आता त्याच्या गॅँगचा म्होरक्या कोण होणार यावर गुन्हेगारी विश्वात जोरदार चर्चा रंगतेय. गँगमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चढाओढीमुळे पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याचीही शक्यताही या निमित्तानं वर्तवण्यात येतेय. 

Oct 27, 2015, 10:16 AM IST

दाऊदला घाबरून राजनने केली स्वतःला अटक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियाच्या बालीमध्ये रविवारी अटक करण्यात आली. राजन याला अटक झाली नसून त्याने स्वतःला अटक करण्यात आली असल्याचे समोर येत आहे. 

Oct 26, 2015, 08:22 PM IST

छोटा राजनला झाली अटक पण तो हसतोय...

आता छोटा राजनसंबंधात धक्कादायक बातमी...छोटा राजनचा हा फोटो पाहा...यात फोटोत छोटा राजन निवांत दिसतोय...एवढंच नव्हे तर राजन हसताना दिसतोय.

Oct 26, 2015, 07:34 PM IST

छोटा राजनबद्दलच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी!

अँडरवर्ल्ड डॉन एक मोठा गँगस्टर म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या राजेंद्र सदाशिव निकाळजे याला अखेर पोलिसांनी अटक केलीय. इंडोनेशियामधील बाली इथं त्याला पकडण्यात आलं. छोटा राजनचा जन्म ६ डिसेंबर १९५९ रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झाला, तिथंच तो वाढला.

Oct 26, 2015, 02:57 PM IST

मोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक

इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी रविवारी भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनला अटक केलीय. राजेंद्र सदाशिव निकाळजे जो छोटा राजन म्हणून प्रसिद्ध आहे.... भारतातीय अनेक प्रकरणांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड आहे.

Oct 26, 2015, 02:30 PM IST