ट्विंकल खन्ना ही गोष्ट अक्षयशी कधीच शेअर करत नाही...
ट्विंकल खन्ना ही गोष्ट अक्षयशी कधीच शेअर करत नाही...
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने देखील त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन वेगळ्याच अंदाजात केलंय. एका इंग्रजी वर्तमानपत्रात तिने 'रोमांस टॉयलेट में क्यों रुक जाना चाहिए' या नावाचा लेख लिहिलाय.
Jul 31, 2017, 02:16 PM IST'बाबा इज बॅक'... संजयच्या 'भूमि'चं पोस्टर लॉन्च!
अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसाच्या दिवशी दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी 'भूमि' या चित्रपटाचे पोस्टर देऊन त्याचे अभिनंदन केले.
Jul 30, 2017, 10:18 AM IST'इंदु सरकार'विरुद्ध याचिका फेटाळताना न्यायालयानं म्हटलं...
इंदु सरकार' हा हिंदी चित्रपट सर्वोच्च न्यायालय आणि दिल्लीतील उच्च न्यायालयाने २८ जुलैला रिलीज करण्याची परवानगी दिलीय.
Jul 28, 2017, 12:33 PM ISTभिकारी चित्रपटाचं म्यूझिक लॉन्च
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 05:27 PM ISTपुण्यात इंदू सरकार चित्रपटाच्या प्रमोशनला काँग्रेसचा विरोध
आपल्या इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज मधुर भांडारकर यांनी पुण्यात दोन पत्रकार परिषदांचं आयोजन केलं होतं.
Jul 15, 2017, 08:23 PM ISTमोदींची भूमिका करणार परेश रावल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत.
Jul 4, 2017, 07:04 PM ISTकसा आहे 'टीटीएमएम'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 05:22 PM ISTजीएसटी माफ झाला नाही तर मराठी चित्रपट निर्माते संपावर जाणार
1 जूलैपासून जीएसटी लागू होत असल्याने त्याचा धसका अवघ्या मराठी सिनेसृष्टीने घेतल्याचं दिसतंय.
Jun 12, 2017, 09:04 PM IST'राबता'च्या त्या दृष्यांवर सेन्सॉरची कात्री
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी राबता चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.
Jun 7, 2017, 11:26 PM IST'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चा फर्स्ट लूक रिलीज
अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग या पुस्तकावर आधारित नवा चित्रपट येत आहे
Jun 7, 2017, 08:37 PM IST...अन् 'पांडू हवालदार' झाला 'शेंटीमेंटल'
मराठी चित्रपट सृष्टीचे मामा अर्थात अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सरप्राईज मिळालं.... आणि ते 'शेंटीमेंटल' झालेले पाहायला मिळाले.
Jun 6, 2017, 08:51 PM IST'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'वर चित्रपट, अनुपम खेर मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे पुस्तक आलं होतं.
Jun 6, 2017, 05:44 PM ISTभाऊ कदमने सांगितली सचिन खेडेकरची रास...
हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात या सोमवारी मुरंबा या चित्रपटाची टीम आली होती.
May 29, 2017, 08:21 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये मिथिला पालकरचे कप साँग
'मुरांबा' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर या सिनेमाची टीम आली होती.
May 29, 2017, 08:13 PM ISTमराठी हृदयांतरमध्ये हृितक रोशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:50 PM IST