घरे

घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मनसेच्या लढ्याला यश

सिडकोची घरे घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. घर घेणाऱ्यांसाठी सिडकोचा मोठा निर्णय, मुद्रांक शुल्क केले कमी.(CIDCO  Houses Stamp Duty of Rs.1000 )

Nov 6, 2020, 03:18 PM IST

Good News । मुंबईत परवडणारी ३० हजार घरे

महाविकास आघाडी सरकारने परवडणारी ३० हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे.  

Mar 4, 2020, 08:37 AM IST

मुंबईचे डबेवाल्यांना हक्काची घरे मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

 मुंबईचे डबेवाले यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे.  

Feb 13, 2020, 10:02 PM IST

पंतप्रधान मोदी शिर्डीत खोटे बोललेत - काँग्रेस

'पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत खोटे बोललेत'

Oct 19, 2018, 09:57 PM IST

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची रहिवाशांना चिंता

रहिवाशांच्या चिंतेच काय कारण आहे? त्यांच काय म्हणण आहे? याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...

Aug 13, 2018, 12:56 PM IST

२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन

मुंबईत जवळपास 20 लाख झोपडवासियांना 300 वर्ग फूट हक्काची पक्की घर देण्याची घोषणा करत भाजपाने आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. 

Feb 12, 2018, 09:55 AM IST

२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार - मुख्यमंत्री

२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Dec 10, 2017, 09:03 AM IST

मुंबईत म्हाडा उभारणार ५ हजार घरे

आपलं प्रत्येकाचं स्वत: आणि हक्काचं घर असावं असं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Nov 23, 2017, 08:26 AM IST

नवीन माळीणमधील घरांना धोका नाही - वळसे पाटील

नवीन माळीण मधील घरे आधुनिक तंत्रज्ञानाने बवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना काहीही धोका नाही. अशी माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.  

Jun 25, 2017, 07:29 PM IST

विरार समुद्रातील लाटांचा घरांना तडाखा

विरार समुद्रातील लाटांचा मच्छिमारांच्या घरांना तडाखा बसला. लाटांच्या ताडाख्याने अर्नाळा किल्ल्यातील किनाऱ्यावरील पाच ते सहा घरे वाहून गेलीत.

Jun 24, 2017, 11:11 PM IST

रेंटल हाऊसिंग स्किममधील ५० टक्के घरं गिरणी कामगारांना

मुंबईच्या एमएमआरडीए क्षेत्रात सरकारतर्फे सुरु होत असलेल्या रेंटल हाऊसिंग स्किम अंतर्गत पन्नास टक्के घरं गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिलीय. या निर्णयामुळे गिरणी कामगारांना ७ हजार ७०० घरं मिळणार आहे.  

May 17, 2017, 11:22 AM IST

मुंबईसह परिसरातील मिठागर जमिनीवर स्वस्त घरे बांधणार

मुंबई आणि परिसरातील मिठागरची जमीन आता स्वस्त घरं बांधण्यासाठी वापरली जाणार आहे. 

Oct 21, 2016, 07:44 PM IST