नवीन माळीणमधील घरांना धोका नाही - वळसे पाटील

नवीन माळीण मधील घरे आधुनिक तंत्रज्ञानाने बवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना काहीही धोका नाही. अशी माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.  

Updated: Jun 25, 2017, 07:29 PM IST
नवीन माळीणमधील घरांना धोका नाही - वळसे पाटील title=

माळीण : नवीन माळीण मधील घरे आधुनिक तंत्रज्ञानाने बवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना काहीही धोका नाही. अशी माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.  

माळीणमध्ये जवळपास शंभर मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी नवीन भरीव टाकून तयार करण्यात आलेल्या जमिनीची माती खचली आहे. 

मात्र, गावाला कुठलाही धोका नाही. असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.. माळीण गाव दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदार संघात येते.