पारसिक बोगद्यावरची १०० घरे खाली करण्याची मनपाने नोटीस
पारसिक बोगद्याच्या वर वाढलेल्या लोकवस्तीचा येथील डोंगराला धोका निर्माण झाला असतानाच येथील रहिवाशांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही या बोगद्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पारसिक बोगद्यावरची १०० घरं खाली करण्याची मनपाने नोटीस बजावली आहे.
Jun 23, 2016, 08:40 AM ISTखूशखबर ! पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे
म्हाडाच्या कोकण विभागानंतर आता पुणे विभागही घरांची लॉटरी काढणार आहे. पुण्यात 2283 घरांसाठीची जाहिरात येत्या मे महिन्यात काढली जाणार आहे.
Feb 27, 2016, 11:50 PM ISTसात राज्यात गरिबांसाठी ८०,००० घरे, ४ हजार कोटींची गुंतवणूक
केंद्र सरकार देशातील सात राज्यात ८० हजार गरिबांसाठी घरे बांधणार आहे. त्यासाठी ४ हजार कोटीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आलेय. राज्यातील शहरी भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत.
Feb 18, 2016, 09:45 PM ISTCM कोट्यातील घरांबाबत २१ जानेवारीपर्यंत कारवाई करा : मुंबई उच्च न्यायालय
मुख्यमंत्री कोट्यातून एका पेक्षा अधिक सदनिका लाटणाऱ्यांच्यावर २१ जानेवारीच्या आत कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Dec 22, 2015, 10:37 PM ISTनवी मुंबईतील दिघावासियांना नोटीस, घरांवर हातोड्याची भिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 10:30 PM ISTघर घेताय, थोडे थांबा! नवी मुंबईत ५ लाख स्वस्त घरे
नवी मुंबईत येत्या सात वर्षात सिडको तब्बल पाच लाख स्वस्त घरे बांधणार आहे. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घर असतील सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी ही माहिती दिलीय.
Oct 15, 2015, 11:17 AM ISTगोविंदगड किल्ल्याचा डोंगर ५ फुटांनी खचला, १०० घरांना धोका
चिपळूण तालुक्यातील गोविंदगड किल्ल्याचा डोंगर ५ फुटांनी खचला. या खचलेल्या डोंगराखाली तब्बल १०० हून अधिक घरं आहेत. या शंभर घरातील शेकडो व्यक्तीचं आयुष्य धोक्याच्या छायेखाली आहे.
Jun 27, 2015, 08:20 PM ISTपिंपरीतील ११०० कुटुंबीय घरांपासून वंचित, कर्जाचा बोजा कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:00 PM ISTसिडकोच्या 'स्वप्नपूर्ती'ची सोडत जाहीर, घरांचा ताबा कधी मिळणार?
नवी मुंबईतील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पाची सोडत आज पार पडली. २०१६ पर्यंत या घरांचा ताबा मिळणार आहे.
Nov 29, 2014, 07:38 PM ISTराज्याच्या गृहनिर्माण धोरणात होणार बदल
मुंबईत परवडणा-या दरातील घरांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारनं सध्याच्या गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचं ठरवलंय
Nov 22, 2014, 01:02 PM ISTमुंबईत 52 हजार घरे रिकामीच...
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं की मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अपूर्ण राहीलं. गलेगठ्ठ पगारदारही आता मुंबईबाहेर घरे घेत आहेत.
Nov 7, 2014, 08:19 PM IST