खड्डे

मुंबईला खड्ड्यात घालणाऱयांना आता खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे - नीतेश राणे

आता मुंबईकरांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे. गेली 25 वर्षे मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱया सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱयांना पालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवून  खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला. निमित्त होते ’मुंबईत खड्डे की खड्ड्यांची मुंबई’ या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचे.

Jul 12, 2016, 09:10 PM IST

मुंबईत भरणार खड्ड्यांचं प्रदर्शन

मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी मुंबईतल्या खड्ड्यांचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

Jul 10, 2016, 06:23 PM IST

रांगोळी महोत्सवानंतर मुलुंडच्या मैदानावर खड्डे

रांगोळी महोत्सवानंतर मुलुंडच्या मैदानावर खड्डे

Apr 17, 2016, 09:12 PM IST

खड्डेच खड्डे चोहुकडे, गेला रस्ता कुणीकडे?

खड्डेच खड्डे चोहुकडे, गेला रस्ता कुणीकडे?

Nov 18, 2015, 09:55 PM IST

खड्डयात गेले कल्याण-डोंबिवली

नेमेची येतो मग पावसाळा आणि त्याच बरोबर रस्त्यांवरील खड्डे सुद्धा...पावसाळा आणि खड्डे यांच अतूट अस समीकरण बघण्याची सवयच कल्याण डोंबिवलीकरांना झाली आहे...

Sep 1, 2015, 09:49 PM IST

'खड्डेमुक्त' मुंबई एका रात्रीत शक्य नाही; 'बाल' ठाकरेंचं विधान

'खड्डेमुक्त मुंबई एका रात्रीत शक्य नाही' असं विधान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलंय. 

Jun 27, 2015, 11:38 AM IST