खड्डे

मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा पालिकेच्या स्थायी समितीत गाजला

शहरातील खड्ड्यांचा मुद्दा आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही जोरदार गाजला. खड्ड्यांच्या विषयावर प्रशासन पूर्णपणे निरूत्तर झाल्याचं पाहायला मिळाले.

Oct 13, 2016, 05:15 PM IST

दिवाळीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करु - मुंबई पालिका

दिवाळीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन आज मनसेच्या शिष्टमंडळाला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिलंय. आज मनसेच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेतली. 

Oct 10, 2016, 01:19 PM IST

मनसे नगरसेवकांना कोणत्याही क्षणी अटक

मनसे नगरसेवक संदीप देशपांडे  आणि संतोष धुरी यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Oct 7, 2016, 02:14 PM IST

मुंबईत केवळ 35 खड्डे, पालिका प्रशासनाचा दावा

मुंबई खड्डेमय झालेली असतानाही पालिका प्रशासन मात्र मुंबईत केवळ 35 खड्डे असल्याचा दावा करतंय. अतिरिक्त आय़ुक्त आय़ ए कुंदन यांनी हा हास्यास्पद दावा केलाय स्थायी समितीत. त्यामुळं चिडलेल्या विरोधकांसह सत्ताधा-यांनीही प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली.

Oct 6, 2016, 10:40 AM IST

खड्ड्यांमुूळे वाहतूक कोंडी, प्रश्न काही सुटेना

खड्ड्यांमुूळे वाहतूक कोंडी, प्रश्न काही सुटेना

Oct 5, 2016, 06:42 PM IST

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज प्रचंड गोंधळ झाला. आज खड्ड्यांच्या प्रश्नावरून सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. यात नगरसेवक अधिका-यांविरोधात आक्रमक झाले.

Sep 6, 2016, 02:56 PM IST