आणि चक्क खड्डा बोलू लागला...
Jul 19, 2014, 11:39 AM ISTमुंबईत पुन्हा खड्ड्यांचा महिमा
मुंबईत पावसाची संततधार राहताच अनेक ठिकाणी खड्डे दिसू लागलेत. प्रशासनाकडून करण्यात आलेला खड्डेमुक्त मुंबईचा दावा फोल ठरलाय.
Jul 13, 2014, 08:49 PM ISTकोलंबियाच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी खड्डे
भारताप्रमाणेच रस्त्यांवरील खड्डयांची समस्या कोलंबियातील नागरिकांनाही सतावत आहे. मात्र या खड्ड्यांवरून खळ्ळफट्याक करण्या ऐवजी कोलंबियात नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं आहे
Sep 21, 2013, 10:15 AM ISTखराब रस्त्यांचा फटका, १५० मर्सिडिज बंगल्याबाहेर!
एकाच दिवशी १५० मर्सिडिज खरेदी करून औरंगाबादच्या उद्योजकांनी शहराला एक वेगळी ओळख दिली. मात्र शहरातील खराब रस्त्यांमुळं गाडीवर होणारा खर्च पाहता आता या सर्व गाड्या बंगल्यातील शोभेची वस्तू बनून राहिल्यात.
Sep 10, 2013, 07:13 PM ISTखड्डे चुकवताना विद्यार्थीनीनं गमावला जीव
खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना पाठिमागून येणारा ट्रककडे तिचं दुर्लक्ष झालं आणि १७ वर्षीय शितल खंडाळकर या पळासखेड गावातल्या विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागलेत.
Aug 27, 2013, 10:17 AM ISTमुंबई अजूनही ‘खड्ड्यात’!
मुंबई महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याची दिलेली 25 ऑगस्टची डेडलाईन संपलीय. अजूनही अनेक रस्त्यांवर खड्डयांचं साम्राज्य दिसून येतंय. यामुळं गणेशमूर्ती मंडपात घेवून येताना गणेशोत्सव मंडळांना त्रास होतोय.
Aug 27, 2013, 09:03 AM ISTठाण्यात रंगली ‘खड्डे’मय मॅरेथॉन!
२४व्या राज्यस्तरीय ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनवर पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटचं वर्चस्व पाहायला मिळालं. पुरुषांमध्ये आलम सिंगनं १ तास, ७ मिनिटं आणि ३७ सेकंदांची वेळ नोंदवत २१ किलोमीटरमध्ये बाजी मारली. मात्र ही मॅरेथॉन खऱ्या अर्थानं रंगली ती रस्त्यावरील खड्ड्यांमुळं.
Aug 25, 2013, 03:31 PM ISTमुंबईकरांनो उद्यापासून ‘खड्डे’ गायब?
मुंबईकरांसाठी तशी खुशखबर आहे. मात्र ही न्यूज खरंच खुशखबर ठरते का यासाठी मुंबईकरांनो तुम्हाला उद्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण सोमवारपासून मुंबईकरांना मुंबईतल्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. हे आम्ही नाही म्हणत... तर असा दावा पालिकेनं केला होता.
Aug 25, 2013, 02:08 PM ISTकॉलेज विद्यार्थिनीची नाशिक मनपाला सणसणीत चपराक!
एकीकडे नाशिकमधल्या खड्ड्यांवरुन सत्ताधा-यांवर प्रचंड टीका होतेय. तरीही खड्डे नीट बुजवले जात नाहीत. त्याचवेळी नाशिकमधल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीनं पॉकेटमनीमधून कॉलेजजवळचे खड्डे बुजवलेत.
Aug 21, 2013, 06:11 PM ISTखड्ड्यांना मी जबाबदार नाही - राज ठाकरे
नाशिकच्या खड्ड्यांना मी जबाबदार नाही, तसंच याआधीचे खड्डे आणि रस्त्यांचं खापर माझ्यावर फोडू नका असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय.
Aug 14, 2013, 01:53 PM IST‘राजा’च्या मंडपाला महापालिकेची परवानगी
गेल्या वर्षीचे खड्डे न बुजविल्यामुळं आधी मागील वर्षीचा १९ लाखांचा दंड भरा, तेव्हाच मंडपासाठी परवानगी देऊ असा पवित्रा महापालिकेनं घेतला होता. मात्र दंडाची रक्कम प्रॉपर्टी टॅक्समधून वसूल केली जाईल, अशी भूमिका घेत आता मंडपासाठीची परवानगी महापालिकेनं दिलीय.
Aug 7, 2013, 09:47 AM ISTखड्डय़ांमुळे बाळाचा झाला मृत्यू
मोगरा या गावातील आरोग्य उपकेंद्र कायम बंद असल्याने गर्भवतीला बसमधून तपासणीसाठी माजलगाव येथे नेण्यात येत होते; मात्र रस्त्यातील खड्डय़ांमुळे गर्भवती महिला बसमध्येच प्रसूत झाली.
Aug 6, 2013, 04:52 PM ISTमुंबई पालिकेत मनसेचे अनोखे आंदोलन
मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा खड्डयाच्या मुद्याने गाजली. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयाचा प्रश्न घेऊन मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात अनोखे आंदोलन केले.
Aug 6, 2013, 11:53 AM IST`वाईन`च्या विदेशी गुंतवणुकीला खड्ड्यांचं `बुच`!
वाईन कॅपिटल अशी नाशिकची ओळख..... मात्र नाशिकचे रस्ते हा प्रयत्न हाणून पाडत आहेत. रस्त्यांसारख्या मुलभूत सोयी नसल्यानं विदेशी गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकमध्ये असंच घडतंय.....
Aug 5, 2013, 07:08 PM ISTअजित पवारांची कलमाडींवर टीका
पुण्यातील खड्ड्यांवरून खासदार सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रवादीच्या कारभारावर टीका केली होती. पुण्याच्या कारभा-यांनी मात्र कलमाडींच्या या टीकेला थेट उत्तर देण्याचे टाळलंय.
Aug 4, 2013, 10:14 PM IST